लोकसभा निवडणुकीतच काँग्रेसने महिला जिल्हाध्यक्ष बदलला; सुषमा राजेघोरपडे यांची नियुक्ती
सातारा प्रतिनिधी | लोकसभा निवडणुकीमुळे सद्या राजकीय वातावरण तापायला सुरुवात झाली आहे. अशात राष्ट्रीय काँग्रेसच्या महिला जिल्हाध्यक्षात बदल करण्यात आला आहे. महाराष्ट्र प्रदेश महिला काँग्रेस कमिटीच्या प्रदेशाध्यक्षा संध्या सव्वालाखे यांनी जिल्हाध्यक्षा अल्पना यादव यांच्या जागी सुषमा राजेघोरपडे यांची आता नियुक्ती केली आहे. महाराष्ट्र प्रदेश महिला काँग्रेस कमिटीच्या अध्यक्ष संध्या सव्वालाखे यांनी राजेघोरपडे यांना नियुक्तीपत्र दिले … Read more