“तुमच्या अब्रुनुकसानीच्या धमकीला आम्ही घाबरत नाही, नोटिसा डायपरसाठी वापरू”; सुषमा अंधारेंचं देसाईंना प्रत्युत्तर
सातारा प्रतिनिधी । पुण्यातील ड्रग्ज प्रकरण, अनधिकृत पब यासह अवैध धंद्यावरून विरोधक चांगलेच आक्रमक झाले आहेत. त्यांच्याकडून सत्ताधाऱ्यांवर जोरदार टीका केली जात आहे. याच मुद्द्यावरून उत्पादनशुल्क मंत्री शंभूराज देसाई यांच्यावर ठाकरे गटाच्या उपनेत्या सुषमा अंधारे आणि काँग्रेस आ. रवींद्र धंगेकर यांच्यावर निशाणा साधला आहे. “आम्ही मंत्री शंभूराज देसाईंच्या नोटिसीच्या धमकीला घाबरत नाही, उलट तुमच्या नोटिसा … Read more