कोयना वसाहत येथे स्व. जयवंतराव भोसले स्मृती उद्यान कामाचे भूमिपूजन उत्साहात

Koyna Colony News jpg

कराड प्रतिनिधी । कोयना वसाहत, ता. कराड येथे स्व. जयवंतराव भोसले स्मृती उद्यान साकारण्यात येणार आहे. या नियोजित स्मृती उद्यानाचे भूमिपूजन कृष्णा विश्व विद्यापीठाचे कुलपती डॉ. सुरेश भोसले यांच्या हस्ते उत्साहात करण्यात आले. कोयना वसाहत येथील ग्रामपंचायतीच्या प्रांगणात सहकारमहर्षी स्व. जयवंतराव भोसले यांच्या नावाने स्मृती उद्यान साकारले जाणार आहे. यावेळी डॉ. भोसले म्हणाले की, गावाच्या … Read more

‘जयवंत शुगर्स’चा बॉयलर अग्निप्रदीपन सोहळा उत्साहात

20230926 162825 0000 jpg

कराड प्रतिनिधी । धावरवाडी, ता. कराड येथील जयवंत शुगर्स साखर कारखान्याचा १३ वा बॉयलर अग्निप्रदीपन सोहळा मोठ्या उत्साहात संपन्न झाला. ‘जयवंत शुगर्स’चे संस्थापक आणि य. मो. कृष्णा सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन डॉ. सुरेश भोसले यांच्या हस्ते बॉयलर अग्निप्रदीपन करण्यात आले. यावेळी कृष्णा सहकारी बँकेचे चेअरमन डॉ. अतुल भोसले, श्री. विनायक भोसले, जयवंत शुगर्सचे चेअरमन चंद्रकांत … Read more

कृष्णा सरिता बझारच्या चेअरमनपदी स्नेहल राजहंस तर व्हाईस चेअरमनपदी संगिता शेटे

Krishna Sarita Bazaar News

कराड प्रतिनिधी । मलकापूर (ता. कराड) येथील कृष्णा हॉस्पिटल कॅम्पसमधील कृष्णा सरिता बझारच्या चेअरमन पदी स्नेहल मकरंद राजहंस यांची व व्हाईस चेअरमन पदी संगिता संजय शेटे यांची बिनविरोध निवड करण्यात आली. यावेळी कृष्णा महिला औद्योगिक सहकारी संस्थेच्या संस्थापिका सौ. उत्तरा भोसले यांनी नवनियुक्त चेअरमन व व्हाईस चेअरमन यांचे पुष्पगुच्छ देऊन अभिनंदन केले. यावेळी य. मो. … Read more