Surekha Yadav : मोदींच्या शपथविधीचे साताऱ्याच्या पहिल्या महिला लोको पायलटला आमंत्रण
सातारा प्रतिनिधी । पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) आणि त्यांच्या मंत्री मंडळाचा शपथविधी आज दि. 9 जून 2024 रोजी सायंकाळी राष्ट्रपती भवनात संपन्न होणार आहे. या सोहळ्याला जगभरातून सात हजार पाहुण्यांना आमंत्रित करण्यात आले असून या सोहळ्याला आशियातील पहिल्या लोको पायलट व सातारच्या कन्या सुरेखा यादव (Surekha Yadav) यांना देखील शपथविधीचे आमंत्रण देण्यात आले आहे. … Read more