नदीकाठची शेती जिरायत असते की बागायत? शेतकऱ्यांच्या प्रश्नावर अजितदादांनी प्रांताधिकाऱ्यांना झापलं…

Karad News 20241008 215814 0000

कराड प्रतिनिधी | टेंभू योजनेच्या पाण्यामुळे बुडीत क्षेत्रात गेलेल्या नदीकाठच्या शेतीची जिरायत नोंद घेऊन संपादनाचा कमी मोबदला निश्चित केल्याची बाब सुपने परिसरातील शेतकऱ्यांनी वाई दौऱ्यावेळी अजितदादांच्या निदर्शनास आणून दिली. यामुळे अजितदादा चांगलेच संतापले. कराडच्या प्रांताधिकाऱ्यांना दादांनी फोनवरून झापलं. सुपने परिसरातील शेतकरी मोबदल्यापासून वंचित टेंभू उपसा योजनेच्या पाण्यामुळे नदीकाठावरील दोन्ही बाजूची शेती बाधित झाली आहे. टेंभूपासून … Read more

सुपनेमधील टेंभू प्रकल्पबाधित शेतकऱ्यांच्या बैठकीत जमीन मोबदला प्रक्रियेविषयी चर्चा

Karad News 20240927 160708 0000

कराड प्रतिनिधी | कराड तालुक्यातील सुपने व पश्चिम सुपने येथील टेंभू उपसा सिंचन प्रकल्पबाधित शेतकऱ्यांच्या वतीने प्रकल्पाचे कार्यकारी अभियंता व प्रांताधिकाऱ्यांना आंदोलनाचा इशारा देण्यात आला होता.त्याच्या इशाऱ्यानंतर प्रकल्पाच्या अधिकाऱ्यांनी सुपने येथे जाऊन बाधित शेतकऱ्यांसोबत बैठक घेऊन जमीन मोबदला मिळण्याच्या प्रक्रियेविषयी चर्चा केली. सुपने व पश्चिम सुपने परिसरातील टेंभू प्रकल्पबाधित जमिनीचे सर्वेक्षण होऊन तेरा वर्षे उलटून … Read more

कराड तालुक्यातील ‘या’ गावातील शेतकऱ्यांचा विधानसभा निवडणुकीवर बहिष्कार टाकण्याचा इशारा

Karad News 20240924 141654 0000

कराड प्रतिनिधी | येत्या १५ दिवसात बाधीत जमिनींचा मोबदला न मिळाल्यास सुपने व पश्चिम सुपने येथील टेंभू प्रकल्प बाधीत संतप्त शेतकऱ्यांनी आगामी विधानसभा निवडणुकीवर बहिष्कार टाकण्याचा इशारा दिला आहे. शेतकऱ्यांनी याबाबतचे निवेदन देखील काल प्रशासनास दिले आहे. शेतकऱ्यांनी दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, बाधीत जमिनींचा सर्वे होऊन १३ वर्षे उलटून गेली मात्र अद्याप या जमिनींचा … Read more

भर दुपारी ‘या’ कारणामुळे तासभर मतदान होतं बंद, ताटकळून मतदार गेले घरी

Karad News 20240508 090046 0000

कराड प्रतिनिधी | मतदान यंत्रात बिघाड होवून मतदान प्रक्रिया थांबल्याच्या घटना यापूर्वी अनेकदा पाहिल्या आणि ऐकल्या असतील. परंतु, लोकसभा निवडणुकीत एका वेगळ्याच कारणाने तासभर मतदान प्रक्रिया थांबल्याने अनेक मतदारांना भर l दुपारी ताटकळावे लागले. ताटकळून काही मतदार मतदान न करताच घरी गेले. काल मंगळवारी दुपारी १ ते २ च्या सुमारास पाटण विधानसभा मतदार संघात येणाऱ्या … Read more

सुपनेत लाकडाच्या दांडक्याने तिघांनी एकास मारून केला खून

Crime News 20240312 221742 0000 jpg

कराड प्रतिनिधी | पत्र्याचा आवाज का करतोस? असे म्हणून तिघांनी एकास शिवीगाळ, दमदाटी करत लाकडाच्या दांडक्याने मारून त्याचा खून केल्याची घटना रविवारी रात्री 10.30 वाजण्याच्या सुमारास घडली. याप्रकरणी तिघांवर गुन्हा नोंद करण्यात आला आहे. दिनकर चव्हाण असे खून झालेल्याचे नाव आहे. तर सुनिल दत्तू पवार (वय 55), कविता सुनील पवार (वय 45), काजल पिंटू पवार … Read more

मध्यरात्री अज्ञाताने लावली गुऱ्हाळाच्या गंजीला आग; पुढं घडलं असं काही…

Supane News 20231107 094759 0000 jpg

कराड प्रतिनिधी | मध्यरात्री दीड वाजण्याच्या सुमारास अज्ञातांनी गुऱ्हाळ घरावरील गंजीला आग लावल्याची घटना सुपने, ता. कराड येथे घडली. यामध्ये गंज पूर्णपणे जळून खाक झाली. कराड पालिकेच्या अग्निशामक दलाने घटनास्थळी दाखल होत आग विजवली. या आगीमध्ये गुऱ्हाळ मालकाचे ५ ते ६ लाखांचे नुकसान झाले आहे. याबाबत घटनास्थळवरून मिळालेली माहिती अशी की. कराड तालुक्यातील सुपने- किरपे … Read more

बिबट्याच्या जीवघेण्या हल्ल्यात 4 शेळ्या ठार

leopard goats attack

कराड प्रतिनिधी । भरदिवसा बिबट्याने केलेल्या जीवघेण्या हल्ल्यात 4 शेळ्या जागीच ठार झाल्याची घटना कराड तालुक्यातील सुपने गावातीळ पवारमळा येथे मंगळवारी घडली. या घटनेमुळे परिसरातील शेतकऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. याबाबत अधिक माहिती अशी की, गेल्या दोन ते दिवसापासून सुपने परिसरातील शेत शिवारात बिबट्याचा वावर हा वाढला असल्याची चर्चा होती. गावातील व परिसरातील मळ्यातील … Read more