अवकाळीमुळे जिल्ह्यात गारवा; तापमानाचा पारा खालावला

Satara News 20240526 083510 0000

सातारा प्रतिनिधी | कडक उन्हामुळे मे महिना तापदायक ठरतो मात्र, यंदा अवकाळी पावसाने धडाका लावल्याने जिल्ह्यातील पारा खालावला आहे. सातारा शहराचे तापमान तर ३३ अंशापर्यंत खाली आले असल्याने जिल्हावासीयांना दिलासा मिळत आहे. मार्च महिन्याच्या मध्यापासून उन्हाळी झळा जाणवायला सुरूवात होतात. सूर्यनारायण आग ओकू लागतो. सुरुवातीला कमाल तापमान ३५, ३६ अंशापर्यंत जाते. त्यानंतर एप्रिलच्या मध्यानंतर पारा … Read more

जिल्ह्यात दुपारी वाढता पारा; सायंकाळी अवकाळीच्या धारा..!

Satara News 20240402 123734 0000 jpg

सातारा प्रतिनिधी | सातारा शहरवासीयांना गत आठवड्यापासून कडक उन्हाळ्याला सामोरे जावे लागत असतानाच शनिवारी सायंकाळच्या सुमारास अवकाळी धारा पडल्या. यामुळे उकाडा कमी झाला. तर या पावसात भिजण्याचा आनंद बच्चे कंपनीने घेतला. मात्र, सद्या दिवसा कडक पारा आणि सायंकाळ झाली की अवकाळीच्या जलधारा अशी परिस्थिती निर्माण होत आहे. मात्र, या अवकाळी पावसाचा फटका शेतकऱ्यांना बसण्याची शक्यता … Read more

सातारा शहराचा पारा 39 अंशाच्या उंबरठ्यावर; उन्हाच्या तडाख्याने अंगाची लाही – लाही

Satara News 2024 03 25T175252.420 jpg

सातारा प्रतिनिधी । सातारा जिल्हा हा मार्च महिन्यातच चांगलाच तापला असून सातारा शहराचा पारा तर ३९ अंशाच्या उंबरठ्यावर पोहाेचला आहे. सर्वत्र दुपारच्या सुमारास रखरखीत ऊन पडत असून चांगला चटकाही जाणवत आहे. उन्हाच्या तडाख्यामुळे अंगाची लाही- लाही होत आहे. यंदा मार्च महिन्यातच उन्हाची तीव्रता वाढलेली आहे. त्यामुळे आगामी दोन महिन्यात सातारा शहराबरोबरच जिल्हा पारा अनेकवेळा ४० … Read more