सातारा जिल्ह्यातील ‘या’ साखर कारखान्याची 74 लाखांची फसवणूक,9 जणांवर गुन्हा दाखल

Green Power Sugars Factory News jpg

सातारा प्रतिनिधी । खटाव तालुक्यातील गोपूज येथील ग्रीन पॉवर शुगर्स या साखर कारखान्याकडून ऊसतोडणी व वाहतूक करण्यासाठी दिलेली ७४ लाखांची रक्कम घेऊन दुसऱ्याच कारखान्याची ऊसतोडणी व वाहतूक करून फसवणूक करण्यात आली असल्याचा प्रकार घडला आहे. याप्रकरणी अहमदनगर जिल्ह्यातील जामखेड तालुक्यातील वाकी येथील नऊ जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. गणेश बळीराम वायकर, सारंग कोंडीबा गायकवाड, … Read more

Satara News : जरंडेश्वर साखर कारखाना अफरातफर प्रकरणी कोर्टाचा महत्वाचा निर्णय

Jarandeshwar Sugar Factory News 20231105 094424 0000 jpg

सातारा प्रतिनिधी | सातारा जिल्ह्यातील जरंडेश्वर साखर कारखाना प्रकरणात मुंबईतील पीएमएलए कोर्टाने नुकताच एक महत्वाचा निर्णय दिला आहे. या कारखान्याच्या अफरातफर प्रकरणात राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते प्राजक्त तनपुरे व त्यांचे वडील माजी खासदार प्रसाद तनपुरे, काँग्रेसचे नेते रणजीत देशमुख यांना आरोपी केले आहे. या प्रकरणात आता मुंबई सत्र न्यायालयाच्या विशेष पीएमएलए कोर्टाने विशेष नवीन सरकारी वकील … Read more

ऊसाच्या दुसऱ्या हप्त्यावरून स्वाभिमानी आक्रमक; ‘या’ तारखेपर्यंत कारखान्यांना आंदोलनाचा दिला थेट इशारा

Swabhimani News 20230928 100357 0000 jpg

सातारा प्रतिनिधी | सद्या साखरेचे भाव चांगले वाढले आहेत. त्यामुळे शेतकऱ्यांच्या उसाला भाव देखील मिळणार आहे. अशात दसरा-दिवाळीचा सण जवळ आला आहे. त्यामुळे साखर कारखान्यांनी गेल्यावर्षी तुटलेल्या उसाला दुसरा हप्ता प्रतिटन ४०० रुपये द्यावा तसेच २ ऑक्टोंबरपर्यंत शेतकऱ्यांच्या खात्यावर पैसे जमा करावेत. तसे न केल्यास त्यानंतर आंदोलन करू, असा थेट इशारा स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीने … Read more

सातारा जिल्ह्यातील BJP च्या ‘या’ नेत्याला पोलिसांनी घेतले ताब्यात; नेमकं प्रकरण काय?

BJP Satara News

कराड प्रतिनिधी । सातारा जिल्ह्यात एकीकडे पश्चिम भागात मुसळधार पाऊस कोसळत असल्याने प्रशासनाकडून विशेष खबरदारी घेतली जात असताना दुसरीकडे जिल्ह्यातील राजकीय व्सर्तृकात खळबळ उडवून देणारी घटना घडली आहे. भाजपचे ज्येष्ठ नेते आणि पंडित दीनदयाळ पतसंस्थेचे चेअरमन वसंत लोढा यांना लोणंद पोलिसांनी एका खासगी साखर कारखाण्याच्या मशिनरी देखभाली प्रकारणात लाखोंचा गंडा घातल्या प्रकरणी ताब्यात घेतले आहे. … Read more