जिल्ह्यातील ऊसतोड कामगारांबाबत ‘समाज कल्याण’च्या सहायक आयुक्तांचे महत्वाचे आवाहन

Satara News 20240708 205734 0000

सातारा प्रतिनिधी | सातारा जिल्हयातील ऊसतोड कामगार ज्या ठिकाणी वास्तव्यास असतील व जे सतत मागील 3 वर्षापासून ऊसतोड कामगार म्हणून काम करत आहेत. त्यांना साखर कारखान्याचे व्यवस्थापकीय संचालक व गट विकास अधिकारी यांच्या समन्वयाने सर्व्हे करून ग्रामसेवक यांच्यामार्फत ओळखपत्र देण्यात येत आहेत. तरी ऊसतोड कामगारांनी जेथे वास्तव्यास असलेल्या ग्रामसेकाशी संपर्क साधून ओळखपत्र काढून घ्यावे, असे … Read more

कृष्णा कारखान्याकडून व्हॅट, GST पोटी 122.92 कोटींचा भरणा, वस्तू व सेवाकर विभागाने केला सन्मान

Karad News 20240702 222520 0000

कराड प्रतिनिधी | सातारा जिल्ह्यात साखर कारखान्यात महसूल कर भरण्यात रेठरे बुद्रुक येथील य. मो. कृष्णा सहकारी साखर कारखाना प्रथम क्रमांकावर आहे. सन २०२३-२४ या आर्थिक वर्षात कृष्णा कारखान्याने व्हॅट व जीएसटी करापोटी १२२.९२ कोटी रूपयांचा भरणा करत, शासनाच्या तिजोरीत मोठी भर घातली आहे. शासनास सर्वाधिक महसूल उपलब्ध करून दिल्याबद्दल राज्य वस्तू व सेवाकर विभागाचे … Read more

जिल्ह्यातील साखर कारखान्यांच्या ऊस तोडणी वाहतूकसह दलालींच्या (कमिशनचे) एकच दरपत्रक निश्चित

Sugar Factory News 20240618 092033 0000

सातारा प्रतिनिधी | सातारा जिल्ह्यातील सर्व साखर कारखान्यांच्या एकत्रित बैठकीचे नुकतेच आयोजन करण्यात आले. या बैठकीत ऊस तोडणी वाहतूक आणि दलाली यांच्या (कमिशनच्या) बाबत महत्वाचा निर्णय घेण्यात आला. गत काही वर्षांमध्ये ऊस वाहतुकीविषयी जिल्ह्यातील ऊस वाहतूकदारांमध्ये एकसूत्रीपणा नव्हता. त्यामुळे वाहतूकदार आणि साखर कारखान्यांमध्ये आर्थिक कारणांमुळे सतत समस्या निर्माण होत असल्याने यावर उपाययोजना करण्यासाठी आयोजित बैठकीत … Read more

सर्वांत जास्त ऊस गाळपात जिल्ह्यातील ‘या’ कारखान्याने मिळवला दुसरा क्रमांक

Satara News 20240326 092917 0000 jpg

सातारा प्रतिनिधी | राज्यातील सर्वांत जास्त उसाचे गाळप करण्याचा मान पुणे जिल्ह्यातील इंदापूर तालुक्यातील शेटफळगढे येथील बारामती अॅग्रो प्रा. लि. या कारखान्याने १८ मार्च अखेर मिळवला असून या कारखान्याने तब्बल २१ लाख ३५ हजार ७२१ मेट्रीक टन उसाचे गाळप केले आहे. त्यापाठोपाठ सातारा जिल्ह्यातील कोरेगाव तालुक्यातील जरंडेश्वर शुगर मिल्स प्रा. लि. या साखर कारखान्याने १८ … Read more

राज्यातील 13 साखर कारखान्यांना 1898 कोटींची कर्जहमी; सातारा जिल्ह्यातील 2 कारखान्यांचा समावेश

Satara News 2024 03 20T135111.796 jpg

सातारा प्रतिनिधी । लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज्यातील काही सहकारी साखर कारखान्यांना तब्बल १८९८ कोटींचे कर्ज उपलब्ध करून देण्याचा निर्णय नुकताच राज्य सरकारकडून घेण्यात आला आहे. यामध्ये सातारा जिल्ह्यातील दोन सहकारी साखर कारखान्यांचा देखील समावेश आहे. विशेष म्हणजे आचारसंहिता लागू होण्या अगोदर मंत्रीमंडळाच्या उपसमितीने या प्रस्तावाला मान्यता देण्यात आली असल्याची माहिती समोर आली आहे. सातारा जिल्ह्यातील … Read more

जिल्ह्यातील साखर कारखान्यांची ‘इतकी’ आहे प्रतिदिन गाळप क्षमता

Satara News 2024 03 04T114814.013 jpg

सातारा प्रतिनिधी । चालू वर्षी सातारा जिल्ह्याचा गाळप हंगाम लांबणीवर पडला आहे. कारण म्हणजे दुष्काळी परिस्थिती आणि ऊस तोडणी यंत्रणेच्या अपुरेपणामुळे हि परिस्थिती निर्माण झाली आहे. चालू वर्षी जिल्ह्यातील सर्व खासगी व सहकारी अशा १७ साखर कारखान्याची प्रतिदिन ९० हजार ४५० मे टन गाळप क्षमता असताना सद्या निम्याहून कमी म्हणजेच ३८ हजार १३८ प्रती दीन … Read more

‘किसनवीर’कडून FRP चे एकूण 13 कोटी 11 लाख 38 हजार 256 रुपये शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये वर्ग

Satara News 97 jpg

सातारा प्रतिनिधी । भुईंज (ता. वाई) येथील किसनवीर सहकारी साखर कारखान्याकडे सन 2023-24 मध्ये गळीतास आलेल्या उसाला प्रतिटन 3 हजार रुपये प्रमाणे पहिल्या पंधरवड्याचे बील 13 कोटी 11 लाख 38 हजार रुपये संबंधित शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा करण्यात आले आहेत. किसनवीर कारखान्याच्या गळित हंगामास दि. 3 नोव्हेंबरला सुरुवात झाली होती. कारखान्याने नोव्हेंबर-डिसेंबरच्या पंधरवड्याची सेव्हिंग्जची बीले शेतकऱ्यांची … Read more

सातारा जिल्ह्यातील ‘या’ साखर कारखान्याची 74 लाखांची फसवणूक,9 जणांवर गुन्हा दाखल

Green Power Sugars Factory News jpg

सातारा प्रतिनिधी । खटाव तालुक्यातील गोपूज येथील ग्रीन पॉवर शुगर्स या साखर कारखान्याकडून ऊसतोडणी व वाहतूक करण्यासाठी दिलेली ७४ लाखांची रक्कम घेऊन दुसऱ्याच कारखान्याची ऊसतोडणी व वाहतूक करून फसवणूक करण्यात आली असल्याचा प्रकार घडला आहे. याप्रकरणी अहमदनगर जिल्ह्यातील जामखेड तालुक्यातील वाकी येथील नऊ जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. गणेश बळीराम वायकर, सारंग कोंडीबा गायकवाड, … Read more

Satara News : जरंडेश्वर साखर कारखाना अफरातफर प्रकरणी कोर्टाचा महत्वाचा निर्णय

Jarandeshwar Sugar Factory News 20231105 094424 0000 jpg

सातारा प्रतिनिधी | सातारा जिल्ह्यातील जरंडेश्वर साखर कारखाना प्रकरणात मुंबईतील पीएमएलए कोर्टाने नुकताच एक महत्वाचा निर्णय दिला आहे. या कारखान्याच्या अफरातफर प्रकरणात राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते प्राजक्त तनपुरे व त्यांचे वडील माजी खासदार प्रसाद तनपुरे, काँग्रेसचे नेते रणजीत देशमुख यांना आरोपी केले आहे. या प्रकरणात आता मुंबई सत्र न्यायालयाच्या विशेष पीएमएलए कोर्टाने विशेष नवीन सरकारी वकील … Read more

ऊसाच्या दुसऱ्या हप्त्यावरून स्वाभिमानी आक्रमक; ‘या’ तारखेपर्यंत कारखान्यांना आंदोलनाचा दिला थेट इशारा

Swabhimani News 20230928 100357 0000 jpg

सातारा प्रतिनिधी | सद्या साखरेचे भाव चांगले वाढले आहेत. त्यामुळे शेतकऱ्यांच्या उसाला भाव देखील मिळणार आहे. अशात दसरा-दिवाळीचा सण जवळ आला आहे. त्यामुळे साखर कारखान्यांनी गेल्यावर्षी तुटलेल्या उसाला दुसरा हप्ता प्रतिटन ४०० रुपये द्यावा तसेच २ ऑक्टोंबरपर्यंत शेतकऱ्यांच्या खात्यावर पैसे जमा करावेत. तसे न केल्यास त्यानंतर आंदोलन करू, असा थेट इशारा स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीने … Read more

सातारा जिल्ह्यातील BJP च्या ‘या’ नेत्याला पोलिसांनी घेतले ताब्यात; नेमकं प्रकरण काय?

BJP Satara News

कराड प्रतिनिधी । सातारा जिल्ह्यात एकीकडे पश्चिम भागात मुसळधार पाऊस कोसळत असल्याने प्रशासनाकडून विशेष खबरदारी घेतली जात असताना दुसरीकडे जिल्ह्यातील राजकीय व्सर्तृकात खळबळ उडवून देणारी घटना घडली आहे. भाजपचे ज्येष्ठ नेते आणि पंडित दीनदयाळ पतसंस्थेचे चेअरमन वसंत लोढा यांना लोणंद पोलिसांनी एका खासगी साखर कारखाण्याच्या मशिनरी देखभाली प्रकारणात लाखोंचा गंडा घातल्या प्रकरणी ताब्यात घेतले आहे. … Read more