जिल्ह्यात ‘या’ नऊ कारखान्यांकडून 9.35 कोटी लिटर इथेनॉलचे उत्पादन

Agriculture News 20240430 170735 0000

सातारा प्रतिनिधी | यंदाच्या हंगामात सातारा जिल्ह्यातील १७ पैकी ९ कारखान्यांनी ९ कोटी ३५ लाख ४६ हजार लिटर्स इथेनॉलचे उत्पादन घेतले आहे. राज्यात यंदा उच्चांकी १०९ लाख टनांचे साखर उत्पादन झाले आहे. राज्यामध्ये इथेनॉल निर्मितीची मोठी क्षमता आहे. त्यामुळे इथेनॉलची निर्मिती होते. जिल्ह्याचा विचार करता अजिंक्यतारा, सह्याद्री, किसनवीर भुईंज, जरंडेश्वर, स्वराज आणि खटाव-माण या कारखान्यांकडे … Read more

राज्यातील ऊस गाळप हंगाम अंतिम टप्प्याकडे; 4 साखर कारखाने बंद

Satara News 89 jpg

सातारा प्रतिनिधी । राज्यातील सहकारी साखर कारखान्यांचा ऊस गाळप हंगाम हा सध्या समाप्तीच्या मार्गावर आहे. ऊस गाळपामध्ये सर्वात महत्वाची भूमिका बजावतात ते कारखाने. चालू वर्षी राज्यात २०७ कारखान्यांकडून साखर उत्पादन सुरू होते त्यापैकी ४ साखर कारखाने बंद झाले आहेत. दररोज राज्यात ९ लाख ४६ हजार ६५० मेट्रिक टन याप्रमाणे ऊसाचे गाळप होत असून चालूवर्षी ऐन … Read more

साखर उताऱ्यात सातारा जिल्हयातील ‘हे’ 15 सहकारी कारखाने आघाडीवर

Satara Sugar Factory 20240129 113347 0000 jpg

सातारा प्रतिनिधी | सातारा जिल्ह्यातील १५ साखर कारखान्यांनी अडीच महिन्यांत तब्बल ५९ लाख ९९ हजार टन उसाचे गाळप करून ५८ लाख ५० हजार क्विंटल साखरेची निर्मिती केली आहे. यावर्षी गाळपाचा वेग वाढला असला तरी सरासरी उताऱ्यावर परिणाम झाला असून, सरासरी ९.७५ टक्केच उतारा पडत आहे.तर खासगी कारखाने यावर्षी साखर उताऱ्यात मागे पडल्याचे चित्र आहे. गेल्या … Read more

सातारा जिल्ह्यात कारखान्यांनी ऊस गाळपात गाठला उच्चांक

Satara News 20240121 135444 0000 jpg

सातारा प्रतिनिधी | सातारा जिल्ह्यात १६ सहकारी साखर कारखाने आहेत. त्यांच्याकडून दरवर्षी मोठ्या प्रमाणात ऊसाचे गाळप काढले जाते. दरम्यान, यंदाच्या वर्षी या साखर कारखान्यांकडून आतापर्यंत ५५ लाख ४ हजार ९८० टन ऊस गाळप करून ५२ लाख ६९ हजार २८५ क्विंटल साखर उत्पादन घेण्यात आले आहे. सध्या सरासरी ९.७५ टक्के उतारा मिळत आहे. यामध्ये सहकारी कारखान्यांनी … Read more

15 कारखान्यांनी केली 30 लाख 70 हजार क्विंटल साखर उत्पादीत

Satara News 45 jpg

सातारा प्रतिनिधी । सातारा जिल्हा हा ऊस उत्पादनात अग्रेसर असा जिल्हा आहे. दरवर्षी जिल्ह्यातील शेतकऱ्याकडून मोठ्या प्रमाणात ऊस उत्पादन घेतले जाते. दरम्यान, यंदा ऊस गळीत हंगामाने गती घेतली असून आतापर्यंत जिल्ह्यातील सर्व 15 कारखान्यांनी मिळून 34,63,057 टन उसाचे गाळप केले आहे. कारखान्यांनी 30,70,340 क्विंटल साखरेचे उत्पादन केले आहे. जिल्ह्याचा सरासरी साखर उतारा 8.83 टक्के आहे. … Read more