प्रतापगडाच्या पायथ्याशी शिवप्रतापाचे शिल्प आचार संहितेपूर्वी उभारा; ‘या’ माजी आमदाराची मुनगंटीवारांकडे मागणी

Satara News 5

सातारा प्रतिनिधी | किल्ले प्रतापगडाच्या पायथ्याशी अफझलखानाचा वध झालेल्या ठिकाणी शिवप्रतापाचे शिल्प राज्य सरकारकडून लवकरच उभारले जाणार आहे. या शिल्पाचे काम जवळपास पूर्ण झाले आहे. आता हे शिल्प आचारसंहिता लागण्यापूर्वीच उभे करण्यात यावे, अशी मागणी माजी आमदार नितीन शिंदे यांनी वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्याकडे केली आहे. माजी आमदार नितीन शिंदे यांनी मुंबईतील सह्याद्री अथितीगृहामध्ये वनमंत्री … Read more

महाराणी येसूबाई यांची समाधीस मिळाला ‘संरक्षित स्मारक’चा दर्जा; मंत्री मुनगंटीवार यांची घोषणा

Satara News 71 jpg

सातारा प्रतिनिधी । हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवराय यांच्या स्नुषा व धर्मवीर संभाजीराजे यांच्या पत्नी म्हणून ओळख असणाऱ्या महाराणी येसूबाई यांची समाधी सातारालगत माहुली या गावात असल्याचे पुरावे उपलब्ध झाले. त्यानंतर महाराणी येसूबाई यांच्या माहुलीतील समाधीला राज्य शासनाच्या सांस्कृतिक विभागाच्यावतीने ‘संरक्षित स्मारका’चा दर्जा दे देण्यात आला आहे. मुंबईत शुक्रवारी झालेल्या बैठकीत मंत्री मुनगंटीवार यांनी याबाबतची … Read more

बिबट्यांचा बंदोबस्त करण्यासाठी वकिलाने केला थेट वनमंत्री मुनगुंटीवारांना फोन !

Adv. Mahadev Salunkhe Sudhir Mungantiwar News

कराड प्रतिनिधी । कराड तालुक्यातील वराडे गाव परिसरात मंगळवारी सीसीटीव्ही कॅमेऱ्यात तीन बिबटे असल्याची दृश्ये कैद झाली होती. या घटनेमुळे गावात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. दरम्यान याकडे वन विभागाकडून दुर्लक्ष केले जात असल्याने बिबट्यांचा बंदोबस्त करण्याकरता भाजपचे पदाधिकारी ॲड. महादेव साळुंखे यांनी आज थेट वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांना फोन केला. साहेब बिबट्याचा बंदोबस्त करा, … Read more