कराड पोलिसांनी 46 जणांचा फौजफाटा घेऊन केवळ 18 कारवाया, टीचभर कारवाईची हातभर प्रेसनोट

Karad News 20240731 102218 0000

कराड प्रतिनिधी | कराड शहर पोलिसांनी सोमवारी रात्री बसस्थानक परिसरात मोठ्या फौजफाट्यासह अचानक कोंबिंग ऑपरेशन मोहीम राबवली. परंतु, ही कारवाई “डोंगर पोखरके उंदीर निकाल्या”, अशी ठरली. अवघ्या १८ केसेस करून पाऊण लाखांचा दंड वसूल करण्यात आला. या टीचभर कारवाईची पोलिसांनी हातभर प्रेसनोट काढून स्वतःची पाठ थोपटून घेतली. मराठीतील गाजलेल्या ‘धुमधडाका’ चित्रपटात अशोक सराफांचा ‘डोंगर पोखरके … Read more