साताऱ्यात आजपासून बालमहोत्सवास सुरुवात; विद्यार्थ्यांच्या ‘या’ होणार स्पर्धा
सातारा प्रतिनिधी । सातारा जिल्ह्यातील सर्व बालगृहे आणि इतर विद्यालयातील मुलांसाठी आयोजित करण्यात आलेल्या जिल्हास्तरीय चाचा नेहरू बालमहोत्सवास आजपासून शुभारंभ झाला. यावेळी सहायक कामगार आयुक्त रेवणनाथ भिसले यांच्या हस्ते द्वीप प्रजवळीत करून कार्यक्रमाचा शुभारंभ करण्यात आला. यावेळी बालगृहातील मुला-मुलींच्या कला व सुप्त गुणांना संधी देण्याचे काम जिल्हा महिला व बाल विकास कार्यालयामार्फत केले जात आहे. … Read more