वर्षश्राद्धाचा अनावश्यक खर्च टाळत आईच्या स्मरणार्थ गरीब मुलांना केलं गणवेश वाटप

20230819 100456 0000 jpg

कराड प्रतिनिधी | तांबवे, ता. कराड येथील गावचे सुपुत्र सुरेश राजाराम फिरंगे यांच्या कडून अनेक समाजोपयोगी कार्य केले जाते. त्यांनी नुकतेच आपल्या मातोश्री स्व. कै. लक्ष्मीबाई राजाराम फिरंगे यांच्या प्रथम पुण्यस्मरणा निम्मित स्वा.सै. आण्णा बाळा पाटील विद्यालय तांबवे या शाळेमध्ये गरीब मुलांना गणवेशाचे वाटप केले. यावेळी कार्यक्रमास संस्थेचे चेअरमन निवासराव रामचंद्र पाटील, विद्यालयाचे मुख्याध्यापक एस.व्ही.पोळ, … Read more

कराडात 2800 विद्यार्थ्यांसह अवतरले भगतसिंग, राजगुरू अन् सुखदेव…

Karad News jpg

कराड प्रतिनिधी । आपण सर्वजण 15 ऑगस्ट रोजी ‘स्वातंत्र्यदिन’ साजरा करण्यासाठी सज्ज झालो आहोत. या स्वातंत्र्यदिनाची जय्यत तयारी सध्या शाळा, महाविद्यालये आणि शासकीय कार्यालयांच्या ठिकाणी केली जात आहे. उद्या होणाऱ्या कार्यक्रमाच्या पार्श्वभूमीवर तसेच भारतीय स्वातंत्र्याच्या 75 व्या वर्षानिमित्त आजादी का अमृत महोत्सव या उपक्रमांतर्गत कराड येथील शाळा क्रमांक तीनच्या वतीने काढण्यात आलेल्या तिरंगा रॅलीत सुमारे … Read more

कै. रामराव निकम शिक्षणशास्त्र महाविद्यालयच्या यशवंत गटाच्या छात्राध्यापकांची मूकबधिर विद्यालयास भेट

Deaf School News 20230808 171914 0000 jpg

कराड प्रतिनिधी । इंदोली ता. कराड येथील कै. रामराव निकम शिक्षण शास्त्र (बी.एड) महाविद्यालयाच्या यशवंत गटाच्या छात्राध्यापकांच्या वतीने अनेक उपक्रम राबविले जात आहेत. या छात्राध्यापकांच्या वतीने नुकतीच कराडातील डॉ. द. शि. एरम अपंग सहाय्य्य संस्थेच्या मूकबधिर विद्यालय व वसतिगृहास नुकतीच भेट देण्यात आली. वसतिगृह व विद्यालयाच्या भेटी प्रसंगी अध्यापक वर्गातील शिक्षकांनी वसतिगृहातील मुलांना व विद्यार्थ्यांना … Read more

NDRF च्या जवानांनी कराडच्या वेणूताई चव्हाण महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांना दिले आपत्ती व्यवस्थापनाचे धडे

Karad NDRF News 1

कराड प्रतिनिधी । नैसर्गिक आपत्ती काळात नेमक्या कोणत्या उपाययोजना करायच्या? अशा वेळी बचावकार्य करून एखाद्याचा जीव कसा वाचवायचा? या सर्व गोष्टींची माहिती व प्रात्यक्षिक आज NDRF टीमच्या जवानांकडून कराड येथील वेणूताई चव्हाण महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांना देण्यात आली. कराड येथील वेणूताई चव्हाण महाविद्यालयात आपत्ती व्यवस्थापन या विषयावर एक दिवसीय कार्यशाळा पार पडली. यावेळी महाविद्यालयातील विद्यार्थी-विद्यार्थिनींनी मोठ्या संख्येने … Read more

नियमांचे उल्लंघन केल्याप्रकरणी RTO कडून 35 स्कूल बसवर कारवाई; 2 बसेस जप्त

Regional Transport Office in Satara News

कराड प्रतिनिधी । सध्या पावसामुळे शाळेतील मुलांना शाळेत जाण्यास उशीर होत असल्याने त्यांच्या पालकांनी त्यांच्यासाठी स्कुल बसेस लावल्या आहरेत. या स्कुल बसमधून विद्यार्थी शाळेत ये-जा करत आहेत. मात्र, विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने स्कुल बसेसमध्ये सर्व आपत्कालीन साधने आहेत का? त्यांच्या चालकांकडून किती वेगाने स्कुल बसेस चालवली जातात? याची तपासणी साताऱ्यातील प्रादेशिक परिवहन कार्यालयाच्या वायुवेग पथकामार्फत नुकतीच … Read more