स्व. शिवाजीराव देसाई यांच्या पुण्यतिथीनिमित्त पोलीस अधिक्षकांच्या हस्ते गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार

Patan News 5

पाटण प्रतिनिधी । पाटण तालुक्यातील मरळी, दौलतनगर येथे स्व. शिवाजीराव देसाई यांच्या 38 व्या पुण्यतिथी निमित्त 10 वी व 12 वी मध्ये तालुक्यात प्रथम, द्वितीय आणि तृतीय आलेल्या तसेच प्रत्येक केंद्रावर प्रथम, द्वितीय व तृतीय क्रमांक आलेल्या गुणवंत विद्यार्थ्यांचा पोलीस अधीक्षक समीर शेख यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. यावेळी “विद्यार्थ्यांनी त्यांना जे क्षेत्र आवडते त्या … Read more

विद्यार्थ्यांनी नवीन तंत्रज्ञान आत्मसात करण्याची गरज : पृथ्वीराज चव्हाण

Karad News 16

कराड प्रतिनिधी । कराड तालुक्यातील सैदापूर येथे गव्हर्नमेंट आयटीआय कॉलेज, नुकताच छत्रपती शाहू महाराज युवाशक्ती करिअर शिबिराचा कार्यक्रम पार पडला. यावेळी माजी मुख्यमंत्री आ. पृथ्वीराज चव्हाण यांनी विद्यार्थ्यांशी संवाद साधला. “तंत्रज्ञानात दिवसेंदिवस बदल होत नवनवीन तंत्रज्ञान येत आहे. अशावेळी विद्यार्थ्यांनी नवीन तंत्रज्ञान आत्मसात केले पाहिजे,” असे प्रतिपादन माजी मुख्यमंत्री आ. पृथ्वीराज चव्हाण यांनी केले. यावेळी … Read more

Satara Police Bharti : साताऱ्यात उद्यापासून पोलीस भरतीला सुरुवात; 1 लाखांपेक्षाही जास्त उमेदवारांचा अर्ज दाखल

Satara News 62

सातारा प्रतिनिधी । सातारा जिल्हा पोलिस दलाच्या वतीने (Satara Police Bharti) २३५ पदांसाठी उद्या दि. 19 बुधवारपासून भरती प्रक्रिया राबविण्यात येणार आहे. सकाळी सात वाजल्यापासून ते सायंकाळी उशिरापर्यंत भरती प्रक्रिया येथील पोलिस कवायत मैदानावर सुरू राहणार आहे. पोलिस दलातील विविध पदांसाठी तब्बल 1 लाख 30 हजार ३० उमेदवारांनी अर्ज भरल्याची माहिती पोलिस अधीक्षक समीर शेख … Read more

वसंतगडला डोरेमॉनसह छोट्या भीमने केले विद्यार्थ्यांचे अनोख्या पद्धतीने स्वागत

Karad News 23

कराड प्रतिनिधी । जिल्ह्यातील २ हजार ६८२ शाळांची पाहिली घंटा शनिवारपासून वाजण्यास सुरुवात झाली. सातारा जिल्ह्यातील जिल्हा परिषद प्राथमिक शाळांमध्ये मोठ्या थाटामाटात विद्यार्थ्यांचे स्वागत करण्यात आले. कराड तालुक्यात तर काही शाळांमध्ये विद्यार्थ्यांच्या स्वागतासाठी प्रतीकात्मक डोरेमॉनसह छोटा भीम, मिली माउस अवतरले होते. कराड तालुक्यातील वसंतगड येथील श्री चंद्रसेन शिक्षण संस्थेच्या विठ्ठल गणोजी माने हायस्कूलमध्ये देखील नवीन … Read more

जिल्ह्यात शिष्यवृत्ती परीक्षेसाठी तयारी पूर्ण, ‘इतके’ विद्यार्थी देणार परीक्षा

Satara News 70 jpg

सातारा प्रतिनिधी । महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेतर्फे उद्या रविवार दि. १८ फेब्रुवारी रोजी शिष्यवृत्ती परीक्षा घेण्यात येणार आहे. याची जवळपास सर्व तयारी पूर्ण झाली आहे. या पाचवीच्या परीक्षेसाठी जिल्ह्यातील १४० परीक्षा केंद्रांवर १९ हजार ३२२ विद्यार्थी तर आठवीसाठी १०२ परीक्षा केंद्रातून १३ हजार ८५६ विद्यार्थी परीक्षेला बसणार असल्याची माहिती प्राथमिकच्या शिक्षणाधिकारी शबनम मुजावर यांनी प्रसिद्धी … Read more

जातवैधता प्रमाणपत्रासाठी प्रस्ताबाबत उपायुक्तांनी केलं ‘हे’ महत्वाच आवाहन

Satara News 69 jpg

सातारा प्रतिनिधी । शैक्षणिक वर्षात व्यावसायिक अभ्यासक्रमासाठी राज्य सामायिक प्रवेश परीक्षेच्या माध्यमातून आरक्षित जागेवर प्रवेश घेऊ इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी महत्वाचे आवाहन करण्यात आले आहे. अद्याप ज्यांनी जातवैधता प्रमाणपत्राकरिता आपले प्रस्ताव समितीस सादर केलेले नाहीत अशा मागासवर्गीय विद्यार्थ्यांनी आपले प्रस्ताव दि. २९ फेब्रुवारी पूर्वी समिती कार्यालयास सादर करावेत, असे आवाहन जिल्हा जाती प्रमाणपत्र पडताळणी समिती, उपायुक्त तथा … Read more

कालगावच्या समर्थ हायस्कूलमध्ये भरला विद्यार्थ्यांचा बाल आनंद बाजार

Karad News 20240114 154517 0000 jpg

कराड प्रतिनिधी | कराड तालुक्यातील श्री. समर्थ हायस्कूलमध्ये विद्यार्थ्याचा शनिवारी बाल आनंद बाजार पार पडला. सकाळी 8 ते 11 या वेळेत बाल आनंद बाजाराचे गावातील सरपंच, उपसरपंच यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आले. यावेळी श्री समर्थ हायस्कूलमध्ये विद्यालयाचे मुख्याध्यापक जे. जे. कुंभार यांनी विद्यार्थ्यांना खरेदी – विक्री, नफा -तोटा, प्रत्यक्ष व्यवहारिक ज्ञान या बाबींची प्रत्यक्ष व्यवहारातून … Read more

छेडछाडीला कंटाळून विद्यार्थिनीची आत्महत्या; नातेवाईकांनी मृतदेह घेऊन गाठले पोलीस ठाणे अन् घडलं असं काही…

Shirwal News jpg

सातारा प्रतिनिधी । खंडाळा तालुक्यातील एका 15 वर्षीय शालेय विद्यार्थिनीने युवकाकडून होणाऱ्या छेडछाडीला कंटाळून घरामधील लोखंडी अँगलला साडीने गळफास घेतला. या घटनेनंतर खंडाळा तालुक्यात एकच खळबळ उडाली. विद्यार्थिनीने आत्महत्येपूर्वी लिहलेल्या सुसाईट नोटमध्ये युवकांवर कठोर कारवाई करण्याची मागणी केली. यानंतर नातेवाईकांनी व सांगवी ग्रामस्थांनी विद्यार्थिनीचा मृतदेह असलेली रुग्णवाहिका घेऊन थेट शिरवळ पोलीस ठाणे गाठले. व संबंधित … Read more

अजिंक्यतारा किल्ल्यावरून उडी मारून कराडच्या महाविद्यालयातील तरूणाची आत्महत्या

Satara Crime News 20231003 082201 0000 jpg

कराड प्रतिनिधी । सातारा शहरातील अजिंक्यतारा किल्ल्यावरून उडी मारून कराड येथील महाविद्यालयातील तरूणाने आत्महत्या केल्याची घटना काल सोमवारी दुपारी घडली. या घटनेमुळे एकच खळबळ उडाली. दरम्यान, सातारा येथील आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले रेस्क्यू टीमने घटनास्थळी दाखल होत मृतदेह बाहेर काढला. श्रीराज मानसिंग पाटील (वय १७) असे आत्महत्या केलेल्या युवकाचे नाव आहे. संबंधित मृत युवक सांगली जिल्ह्यातील … Read more

शाळकरी मुलांवर कुत्र्याचा जीवघेणा हल्ला; 5 जण रुग्णालयात दाखल

Dog Attak News 20230907 045800 0000 jpg

कराड प्रतिनिधी | शाळा सुटल्यानंतर घरी निघालेल्या शाळकरी मुलांना पिसाळलेल्या कुत्र्याने चावा घेतल्याने यात चार मुले जखमी झाल्याची घटना आरेवाडी, ता. कराड येथे नुकतीच घडली. चार मुलांना चावा घेतल्यानंतर याच कुत्र्याने साजूरमधील आणखी एकाला चावा घेतला असून सर्व जखमींवर कराडच्या वेणुताई चव्हाण उपजिल्हा रुग्णालयात उपचार सुरू आहेत. याबाबत अधिक माहिती अशी की, आरेवाडी जिल्हा परिषद … Read more

ध्वजारोहणानंतर पोहण्यासाठी ‘त्या’ दोघांनी पाण्यात टाकल्या उड्या; पुढं घडलं असं काही….

Satara News 1 1 jpg

सातारा प्रतिनिधी । 15 ऑगस्टचा ध्वजारोहणाचा कार्यक्रम केल्यानंतर सुट्टी असल्याने दुपारी 12 वाजण्याच्या सुमारास दोघं मित्रांनी मस्तपैकी पोहण्याचा प्लॅन केला. थोडं खाल्यानंतर घरापासून काही अंतरावर असलेल्या एका बंधाऱ्यावर पोहचले. अंगावरचे कपडे काढून दोघांनी एकामागून एक पाण्यात उड्या टाकल्या आणि दोघांवर काळाने घाला घातला. हि दुर्दैवी घटना सातारा शहरातील जानकर कॉलनी परिसरात घडली. यामध्ये दोघा शाळकरी … Read more

वाईत 13 वर्षीय शाळकरी मुलीचा ST बसच्या चाकाखाली येऊन मृत्यू

Wai News 1 jpg

सातारा प्रतिनिधी । सातारा जिल्ह्यातील वाई तालुक्यात एक ह्रदय पिळवटून टाकणारी घटना नुकतीच घडली आहे. येथील बसस्थानकात एसटी बसच्या चाकाखाली सापडून सातवीत शिक्षण घेणाऱ्या एका 13 वर्षीय शाळकरी मुलीचा मृत्यू झाला आहे. श्रावणी विकास आयवळे (वय 13, रा. सुलतानपुर, ता. वाई) असे जागीच मृत्यू झालेल्या शाळकरी विद्यार्थीनीचे नाव आहे. याबाबत अधिक माहिती अशी की, शनिवारी … Read more