क्रीडा शिक्षकाकडून विद्यार्थिनीचा विनयभंग; घटनेमुळे साताऱ्यात खळबळ
सातारा प्रतिनिधी | सातारा शहरात एक धक्कादायक घटना घडल्याचे समोर आले आहे. शहरातील एका शाळेतील क्रीडा शिक्षकाने अल्पवयीन मुलीची छेड काढत तिचा वेळोवेळी विनयभंग केल्याचा प्रकार घडला आहे. ‘माझं तुझ्यावर प्रेम आहे. मोबाईलमधील फोटो टेलिग्रामवर पाठव’, असे म्हटल्याने शिक्षकाविरुद्ध पोक्सोंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सौरभ रामचंद्र शर्मा (वय ३०, रा. मंगळवार तळे, सातारा) याच्याविरुद्ध … Read more