सहलीच्या एसटीला अपघात झाल्यास काळजी नको; एका फोनवर मिळेल तत्काळ मदत
कराड प्रतिनिधी । सातारा जिल्ह्याला निसर्गाचे भरभरून वरदान लाभले आहे. त्यामुळे सह्याद्रीच्या डोंगररांगा, हृदयाचा ठोका चुकविणाऱ्या खोल दऱ्या, फेसाळणारे धबधबे, कास, बामणोलीतील अथांग पाणी अन् त्यात होणारी बोटिंग आदींचा अनुभव घेण्यासाठी शालेय सहली लवकरच सुरू होत आहेत. यासाठी एसटीचा वापर केला जातो. सहलीच्या एसटीला अपघात झाला तर दुसरी लगेच मिळते; पण सहलीच्या ठिकाणी घात-अपघात टाळण्यासाठी … Read more