महाशिवरात्रीदिवशी जिल्ह्यातील भाविकांसाठी 50 जादा ST बसेस
सातारा प्रतिनिधी | हिंदू धर्मातील सर्वात मोठा सण म्हणजे महाशिवरात्री हा देशभरात उत्साहात साजरा केला जाता. शिवभक्तांसाठी हा दिवस जणू काही दसरा दिवाळीच होय. महाशिवरात्रीस 8 मार्च रोजी रात्री 09.57 वाजेपासून सुरुवात होणार असून 9 मार्च संध्याकाळी 06.17 वाजेपर्यंत आहे. उदय तिथीनुसार महाशिवरात्री 8 मार्च 2024 ला साजरी करायची आहे. या निमित्त सातारा जिल्ह्यात असलेल्या … Read more