आनंदाचा शिधा वितरणात मुख्यमंत्री शिंदेंचा सातारा जिल्हा राज्यात प्रथम

Satara News jpg

सातारा प्रतिनिधी । राज्यातील गोरगरीब जनतेला गौरी गणपती उत्सव आनंदाने साजरा करता यावा, यासाठी राज्य शासनाने आनंदाचा शिधा उपलब्ध करून दिला होता. शिवाय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे सातारा जिल्ह्यातील असल्यामुळे सातारा जिल्ह्यात शिधा वाटपाची काटेकोरपणे अंलबजावणी करण्यात आली. आतापर्यंत सातारा जिल्ह्याने ९७.४४ टक्के वितरण करुन आनंदाचा शिधा वितरणामध्ये राज्यात प्रथम क्रमांक मिळवला आहे. सातारा जिल्ह्यात … Read more

सातारा जिल्ह्यातील 590 बांधकाम कामगारांना मिळाला ‘या’ योजनेतून 71 लाखांपेक्षा जास्त लाभ

Satara News 20230907 174308 0000 jpg

सातारा प्रतिनिधी | शासन आपल्यादारी अभियानामध्ये जिल्ह्यातील बांधकाम कामगारांना या योजनांचा मोठ्या प्रमाणावर लाभ देण्यात आला आहे. शासन आपल्यादारी अभियानांतर्गत कामगार विभागामार्फत जिल्ह्यातील 590 लाभार्थींना 71 लाख 3 हजार 800 रुपयांचे विविध शिक्षण शुल्क प्रतिपूर्ती, शिष्यवृत्ती व शैक्षणिक साहित्य अनुदान याचा लाभ देण्यात आला आहे. नोंदणीकृत बांधकाम कामगारांच्या पहिल्या दोन पाल्यांना 1 ली ते 7 … Read more

जिल्ह्यात तब्बल 624 शाळा बंद होणार?; राज्य सरकारकडून हालचाली

ZP School News 20230907 152954 0000 jpg

सातारा प्रतिनिधी | राज्य सरकारकडून सध्या जिल्हा परिषदेच्या शाळांना अपात्र ठरवता त्या बंद करण्याच्या हालचाली केल्या जात आहेत. यामधे 0 ते 20 पटसंख्या असणाऱ्या शाळा बंद करण्याच्या हालचाली सुरू असून या पार्श्‍वभूमीवर जिल्ह्यातील 10 व 20 पटसंख्याहून कमी असणाऱ्या शाळा आणि शिक्षकांची माहिती एकत्रीकरणाचे काम सुरू आहे. राज्य शासनाने येत्या काळात कमी पटसंख्येच्या शाळा बंद … Read more

साताऱ्यातील मेडिकल कॉलेजच्या नामाधिकारणाचा विषय मार्गी; राज्य शासनाने दिला ‘हा’ महत्वाचा आदेश

Government Medical College Satara jpg

सातारा प्रतिनिधी । गेल्या अनेक दिवसांपासून सातारा येथील मेडिकल कॉलेजच्या नामांतराबाबत चांगलीच चर्चा केली जात होती. त्यामुळे शासकीय मेडिकल कॉलेजला कोणते नाव दिले जाणार? याकडे सर्वांचे लक्ष लागून राहगिले होते. अखेर या कॉलेजचा नामाधिकरणाचा विषय आता सुटला आहे. सातारा मेडिकल कॉलेजचे नाव आता छत्रपती संभाजी महाराज शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय असे करण्यात आले आहे. … Read more