औषधांच्या नावाखाली दारूची तस्करी; ट्रकसह चालकाला अटक, कराडच्या ‘राज्य उत्पादन शुल्क’ची धडक कारवाई

Karad Crime News 2

कराड प्रतिनिधी । कराड – रत्नागिरी महामार्गावर कराड तालुक्यातील लोहारवाडी गावच्या हद्दीत औषधांच्या नावाखाली अवैधरित्या गोवा बनावटीच्या दारूची तस्करी केली जात होती. दरीची तस्करी करणाऱ्या ट्रकवर राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या पथकाने शनिवारी सकाळी धडक कारवाई केली. या कारवाईत ट्रक चालकाला अटक करत ट्रकसह 87 लाख 11 हजार रुपये किंमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. याबाबत … Read more

राज्य उत्पादन शुल्क विभागाला सोयी सुविधा देण्यावर शासनाचा भर : पालकमंत्री शंभूराज देसाई

Satara News 18 1

सातारा प्रतिनिधी । सातारा येथील गोडोलीत उभारण्यात येणाऱ्या अधीक्षक कार्यालय राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या नवीन प्रशासकीय इमारतीचे आज राज्य उत्पादन शुल्क मंत्री तथा पालकमंत्री शंभूराज देसाई यांच्या हस्ते भूमिपूजन करण्यात आले. यावेळी “राज्य उत्पादन शुल्क विभाग हा राज्याला मोठ्या प्रमाणात महसूल देत आहे. या विभागाला तसेच अधिकारी, कर्मचाऱ्यांना सेायी सुविधा देण्यावर शासनाचा भर आहे,” असे … Read more

खंडाळा तालुक्यात 3 लाख 33 हजार रुपये किंमतीची अफूची झाडे जप्त

Crime News 20240225 100501 0000 jpg

सातारा प्रतिनिधी | शेखमिरवाडी (ता. खंडाळा) येथे राज्य उत्पादन शुल्क विभागाने नुकतीच एक मोठी कारवाई केली आहे. या कारवाईत 3 लाख 33 हजार 250 रुपये किंमतीची अंमली पदार्थ अफूची झाडे जप्त करण्यात आली. याबाबत अधिक माहिती अशी की, राज्य उत्पादन शुल्क विभागाचे आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी, संचालक प्रसाद सुर्वे व विभागीय उपायुक्त विजय चिंचाळकर यांच्या … Read more

पहाटेच्यावेळी सुरू असलेल्या गोवा बनावटीच्या दारू वाहतूकीवर धडक कारवाई; दारूसह ट्रक, चारचाकीसह 3 जण ताब्यात

Karad Crime News 1 jpg

कराड प्रतिनिधी । पहाटेच्यावेळी छुप्या पद्धतीने सुरु असलेल्या गोवा बनावटीच्या दारू वाहतुकीवर राज्य उत्पादन शुल्क विभागाने आज धाड टाकत कारवाई केली. कराडजवळ नारायणवाडी गावच्या हद्दीत करण्यात आलेल्या कारवाईत एक ट्रक, एक चारचाकी आणि 4 मोबाईल असा सुमारे 82 लाख 6 हजार रूपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. तसेच या प्रकरणी ३ जणांना ताब्यात घेण्यात आले आहे. … Read more

उत्पादन शुल्क मंत्री देसाईंच्या तालुक्यातच सापडला 20 लाखांचा विदेशी मद्यसाठा; 3 जणांना अटक

20231012 191508 0000 jpg

कराड प्रतिनिधी | राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या भरारी पथकाने कराड-चिपळून मार्गावर आज धडक कारवाई केली. या कारवाईत पथकाने उत्पादन शुल्क मंत्री शंभूराज देसाई यांच्या पाटण तालुक्यातील गोषटवाडी हद्दीत गोवा बनावटीच्या विदेशी मद्यासह सहा चाकी व चारचाकी वाहने, असा 19 लाख 75 हजार 400 रूपये किंमतीचा मुद्देमाल जप्त केला. या कारवाईमुळे पाटण तालुक्यासह जिल्ह्यात एकच खळबळ … Read more

वाईत राज्य उत्पादन शुल्क विभागाची हॉटेलवर धाड; हॉटेल चालकासह 10 जणांना अटक

Wai Crime News 20231008 081350 0000 jpg

सातारा प्रतिनिधी | राज्य उत्पादन शुल्क विभागाने शहाबाग फाटा ता. वाई जि. सातारा गावचे हद्दीत वाई सुरूर रस्त्यावर असलेल्या धनश्री हॉटेल येथे शुक्रवारी रात्री 9.30 वाजण्याच्या सुमारास अचानक धाडी टाकली. यामध्ये हॉटेल चालकासह 10 जणांना ताब्यात घेतले तसेच त्यांच्याकडून टेबले, खुर्च्या, विविध विदेशी दारुच्या बाटल्या असा एकूण 6 हजार 585 रुपये किंमतीचा मुद्देमाल जप्त केला. … Read more

‘राज्य उत्पादन शुल्क’ची दारु वाहतूकीवर धडक कारवाई; 22 लाख 31 हजार किंमतीचा मुद्देमाल जप्त

Crime News jpg

कराड प्रतिनिधी । राज्य उत्पादन शुल्क विभागाने आज सातारा जिल्ह्यात तीन ठिकाणी धडक कारवाई करत गोवा बनावटीची अवैध्यरिती दारू ताब्यात घेतली. यावेळी कराड, पाटण व खंडाळा या तालुक्यात करण्यात आलेल्या कारवाईत एकूण 980 लिटर हातभट्टी दारु, 25 बॉक्स गोवा बनावट दारु, दोन चाकी वाहने, एक सहाचाकी वाहने असा सुमारे 2 लाख 56 हजार किंमतीचा मुद्देमाल … Read more

जावळीत अवैध दारु धंद्यावर राज्य उत्पादन शुल्क विभागाची धाड; 37 जणांविरोधात गुन्हा दाखल

Jawali Crime News 1

सातारा प्रतिनिधी । राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या वतीने सध्या सातारा जिल्ह्यात गेल्या पाच ते सहा दिवसांपासून अवैध दारु धंद्यावर धडक कारवाई केली जात आहे. विभागाच्या वतीने नुकतीच जावळी तालुक्यात कारवाई करत अनेकांना ताब्यातही घेतले होते. त्यानंतर आता येथील अवैध दारु धंद्यावर विभागाने धंदा टाकत एकूण ३७ जणांवर गुन्हा दाखल केले आहेत. या कारवाईत सुमारे अडीच … Read more

21 अवैध दारू अड्ड्यांवर राज्य उत्पादन शुल्क विभागाची धाड; 24 जणांना अटक

Jawali Crime News

सातारा प्रतिनिधी । जावळी तालुक्यातील 21 अवैध दारू अड्ड्यांवर राज्य उत्पादन शुल्क विभागाने धाड टाकल्याचे समोर आले आहे. या कारवाईत 24 जणांना अटक करण्यात आली असून 1 लाख 15 हजार 500 रुपयांचा अवैध दारूसाठा जप्त करण्यात आला आहे. राज्य उत्पादन शुल्क विभागाची जावळी तालुक्यातील ही आजपर्यंतची सर्वात मोठी कारवाई मानली जात आहे. राज्य उत्पादन शुल्कचे … Read more

बनावट दारू बनवणाऱ्या टोळीच्या अड्यावर छापा, 7 लाखांहून अधिक मुद्देमाल जप्त; 4 जणांना अटक

Police raids hideout of fake liquor gang News

कराड प्रतिनिधी । सातारा जिल्ह्यात बनावट दारू बनवणाऱ्या टोळीचा राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या भरारी पथकाने पर्दाफाश केला आहे. पथकाने जिल्ह्यातील सातारा, कराड व फलटण येथे बनावट दारु तयार करणाऱ्या टोळीवर धडक कारवाई करत एकूण रुपये 7 लाख 36 हजार 500 रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात केला आहे. तसेच 4 जणांना अटक केली असून त्यांना आज … Read more