जिल्ह्यात शेतकऱ्यांना पीक कर्जासाठी आता ‘मुद्रांक शुल्क’ माफ

Farmar News 20240520 123855 0000

सातारा प्रतिनिधी | शासनाच्या वतीने शेतकऱ्यांच्या हितासाठीचा एक महत्वाचा निर्णय घेण्यात आला आहे. १ लाख ६० हजार रुपयांपर्यंतच्या पीक कर्जासाठी लागणारे मुद्रांक शुल्क पूर्णपणे माफ केले आहे. नवीन पीककर्ज घेताना शेतकऱ्यांना ५०० रुपयांच्या स्टॅम्पऐवजी एक रुपयाच्या तिकिटावर मिळू शकणार आहे. यापूर्वी नव्याने पीककर्ज घ्यायचे असल्यास अनेक शेतकऱ्यांना मुद्रांक शुल्काचा अतिरिक्त भार सोसावा लागत होता. शेतकऱ्यांना … Read more

मुद्रांक शल्क करण्यास टाळाटाळ करणाऱ्यांवर जप्तीची कारवाई होणार

Satara News 43 jpg

सातारा प्रतिनिधी | शासनाने मुद्रांकशुल्क व दंड सवलत अभय योजना २०२३ दोन टप्यात जाहीर केली.पहिला टप्पा हा सन 2001 ते 2020 मधील नोंदणीकृत व अनोंदणीकृत निष्पादित झालेल्या व कमी मुद्रांक शुल्क दिलेल्या प्रकारांनासाठीचा कालावधी दि 1 डिसेंबर 2023 ते 31 जानेवार 2024 पर्यंत होता. तथापि सदर कालावधीची मुदत शासनाने दि. 29 फेब्रुवारी 2024 पर्यंत वाढविण्यात … Read more

मुद्रांक शुल्क, दंडातील सवलतीसाठी ‘ही’ योजना आहे खास; सातारा जिल्हयात शासनाने केली लागू

Satara News 20240101 132340 0000 jpg

सातारा प्रतिनिधी | कमी मुद्रांक शुल्क भरलेल्या दस्तांच्या बाबतीत मुद्रांक शुल्काच्या तुटीच्या रक्कमेवर आणि दंडावर सवलत देण्यासाठी राज्य शासनाने ११ डिसेंबर रोजीच्या परिपत्रकान्वये अभय योजना लागू केली असून ही योजना पहिल्या टप्प्यात ३१ जानेवारी २०२४ पर्यंत कार्यान्वित राहणार आहे. मुद्रांक शुल्क अभय योजनेचा कालावधी १ डिसेंबर २०२३ ते ३१ मार्च २०२४ पर्यंत लागू असणार आहे. … Read more