एसटी बसची दुचाकीला धडक; भीषण अपघातात घोलपवाडीच्या तरुणाचा मृत्यू

Crime News 1

कराड प्रतिनिधी । वाठार किरोली (ता. कोरेगाव) येथे एसटी बसने दुचाकीला धडक दिली. यात चालकाचा मृत्यू झाल्याची घटना रविवारी सायंकाळी सात वाजण्याच्या सुमारास घडली. प्रताप मानसिंग घोलप (वय ३९, रा. घोलपवाडी, ता. कराड) असे मृताचे नाव आहे. याबाबत माहिती अशी, की वैभव घोलप, राजेंद्र घोलप व प्रताप घोलप हे तिघे दुचाकीवरून (एमएच ०२ आर २१६) … Read more