महाबळेश्वरात उद्यापासून सृजन मराठी साहित्य संमेलन

20240120 095658 0000 jpg

सातारा प्रतिनिधी | मुक्त सृजन साहित्य पत्रिका छत्रपती संभाजीनगर व महाबळेश्वर गिरिस्थान महाविद्यालय यांच्या वतीने महाबळेश्वर येथे दि. 21 व 22 जानेवारी रोजी दुसरे मुक्त सृजन मराठी साहित्य संमेलन कवी ना.धो. महानोर साहित्य नगरीत संपन्न होत आहे. या संमेलनाच्या स्वागताध्यक्षपदी सातारा लोकसभा खा. श्रीनिवास पाटील हे असून संमेलनाचे अध्यक्ष सुप्रसिद्ध कादंबरीकार विश्वास पाटील हे आहेत. … Read more