सारंगबाबांनी संपर्कपूर्ती दौऱ्यातून साधला रेठरे विभागातील गावकऱ्यांशी संवाद

Sarang Patil News jpg

कराड प्रतिनिधी । निस्वार्थ भावनेतून लोकसेवा करणारे तसेच एक संवेदनशील नेतृत्व म्हणून खा.श्रीनिवास पाटील यांना ओळखले जाते. समाजासाठी असलेल्या समर्पित वृत्तीमुळे त्यांना जिल्हावासिंयानी भरभरून प्रेम दिले, असे प्रतिपादन राष्ट्रवादीच्या आयटी सेलचे प्रदेशाध्यक्ष सारंग पाटील यांनी केले. कराड तालुक्यातील रेठरे विभागातील गोळेश्वर, कापिल, वडगाव हवेली, कोडोली, दुशेरे, शेरे, गोंदी, शेणोली, जुळेवाडी, खुबी, रेठरे खुर्द, रेठरे बुद्रुक … Read more

खा. श्रीनिवास पाटील यांनी उपस्थित केलेला राज्यातील 13 हजार अंगणवाड्यांचा प्रश्न मार्गी, बालकल्याण मंत्र्यांकडून मान्यता

Shrinivas Patil 20240204 082753 0000 jpg

कराड प्रतिनिधी | खासदार श्रीनिवास पाटील यांनी लोकसभा अधिवेशनात अंगणवाडीबाबतचा प्रश्न उपस्थित केला. त्यावर महाराष्ट्रातील १३ हजार ११ मिनी अंगणवाड्यांच्या संपूर्ण अंगणवाडी केंद्र म्हणून राज्याला मान्यता देण्यात आल्याची माहिती महिला व बालकल्याणमंत्री स्मृती इराणी यांनी दिली. राज्यातील अंगणवाडी सेविका आणि कर्मचाऱ्यांचे आंदोलन सुरू होते. त्यांच्या विविध मागण्या केंद्र सरकारपर्यंत पोचविण्यात याव्यात, यासाठी अंगणवाडी कर्मचारी, सेविका … Read more

लोकसेवा हेच लोकप्रतिनिधीचे कर्तव्य – सारंग पाटील

Karad News 20240203 101905 0000 jpg

कराड प्रतिनिधी | विचारांशी बांधिल आणि तत्वाशी एकनिष्ठ राहणे, ही खा. श्रीनिवास पाटील यांची शिकवण असून लोकांची सेवा करणे हेच कर्तव्य असल्याचे प्रतिपादन राष्ट्रवादीच्या आयटी सेलचे प्रदेशाध्यक्ष सारंग पाटील यांनी केले. उंडाळे (ता.कराड) विभागातील तुळसण, सवादे, म्हसोली, येवती, भुरभूशी, येणपे, टाळगाव, लोहारवाडी व उंडाळे याठिकाणी खा.श्रीनिवास पाटील यांनी केलेल्या विकासकामांच्या कार्यपूर्ती संपर्क दौऱ्यात ते बोलत … Read more

अजितदादा गटाचे प्रदेशाध्यक्ष सुनिल तटकरेंकडून खा. श्रीनिवास पाटील यांचे सांत्वन

20240120 164558 0000 jpg

कराड प्रतिनिधी | सातारचे खासदार श्रीनिवास पाटील यांच्या दिवंगत पत्नी सौ. रजनीदेवी पाटील यांच्या प्रतिमेचे दर्शन घेऊन राष्ट्रवादीचे नेते, रायगड लोकसभा मतदारसंघाचे खासदार सुनिल तटकरे यांनी आदरांजली वाहिली. रजनीदेवी पाटील यांच्या निधनाने खूप दुःख झाले. खासदार श्रीनिवास पाटील यांच्यासाठी त्या शक्ती स्तंभ होत्या. त्यांनी कायम सामाजिक कार्यासाठी खा. पाटील यांना प्रेरीत केलं आणि त्यांचा उत्साह … Read more

सातारा जिल्ह्यामध्ये मतदार नोंदणीचे काम चांगल्या पद्धतीने सुरु : विभागीय आयुक्त सौरभ राव

SataraNews jpg

सातारा प्रतिनिधी । 18-19 या वयोगटातील जे तरुण आहेत. अशा मतदारांची नोंदणी करण्यासाठी 2004 ते 2006 या कालावधीतील जन्म झालेल्या नागरिकांची यादी तयार करावी. तसेच जास्तीत जास्त मतदार नोंदणी होण्यासाठी प्रचार व प्रसार करण्यासाठी शाळा व महाविद्यलयांमध्ये शिबीराचे आयोजन करावे. त्याचबरोबर छोट्या जाहिराती व स्लोगन तयार करुन प्रसिद्धी करावेत. सातारा जिल्ह्यामध्ये मतदार नोंदणीचे काम चांगल्या … Read more

ज्येष्ठ पत्रकार उदय किरपेकर यांचा ‘यशवंतराव चव्हाण जीवन गौरव पुरस्कारा’ने सन्मान

Karad News jpg

कराड प्रतिनिधी । कराड येथील ज्येष्ठ पत्रकार उदय किरपेकर यांना यशवंत नगरी फाउंडेशन च्या वतीने दिला जाणारा यशवंतराव चव्हाण जीवन गौरव पुरस्कार नुकताच प्रदान करण्यात आला. सन्मानचिन्ह, मानपत्र व ११ हजार १११ रुपये रोख असे पुरस्काराचे स्वरूप होते. ज्येष्ठ पत्रकार उदय किरपेकर यांनी पत्रकारितेत ४० वर्षे होऊन अधिक काळ अत्यंत प्रामाणिकपणे व निष्ठेने काम केले … Read more

महामार्गाचा ठेकेदार कोणाचा जावई आहे काय…; दुरवस्थेवरून आ. शशिकांत शिंदेंचा संताप

Shashikant Shinde 20230909 140147 0000 jpg

सातारा प्रतिनिधी | गेल्या काही दिवसांत पुणे – बंगळूर राष्ट्रीय महामार्गाची मोठ्या प्रमाणात दुरवस्था झाली आहे. यावरून दिशा समितीच्या बैठकीत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे खासदार श्रीनिवास पाटील व आमदार शशिकांत शिंदे यांनी अधिकाऱ्यांवर चांगलाच संताप व्यक्त केला. महामार्गाचा ठेकेदार कोणाचा जावई आहे की काय? जिल्ह्यातील जनतेने फक्त टोलचे पैसेच भरत बसायचे का? यापुढे जर सोयीसुविधा मिळणार … Read more

सुधारककार गोपाळ गणेश आगरकर राज्यस्तरीय पुरस्काराने महाराष्ट्रातील मान्यवरांचा गौरव

Indradhanu Vicharmanch Foundation Distribution Award

कराड प्रतिनिधी । सुधारककार गोपाळ गणेश आगरकर यांच्या 167 व्या जयंती निमित्त इंद्रधनु विचारमंच फाउंडेशनचा ‘गोपाळ गणेश आगरकर सुधारक पत्रकारिता पुरस्कार 2023’ या राज्यस्तरीय पुरस्कार वितरण कार्यक्रम नुकताच पार पडला. यावेळी आगरकरांचे जन्मगाव टेंभू, ता. कराड येथे सिक्कीमचे माजी राज्यपाल, खा. श्रीनिवास पाटील यांच्या हस्ते महाराष्ट्रातील पत्रकार तसेच शैक्षणिक, सामाजिक क्षेत्रातील मान्यवरांना पुरस्कार देऊन गौरविण्यात … Read more

सातारा जिल्ह्यात 400 आदर्श शाळा तयार करण्यात येणार : पालकमंत्री शंभूराज देसाई

Shambhuraj Desai News 2

कराड प्रतिनिधी । मुले घडवण्याचा पाया हा प्राथमिक शाळेत रचला जातो. त्यामुळे तेथील वातावरण चांगले असणे गरजेचे आहे. चांगल्या वातावरणात चांगली मुले घडतात. ती भविष्यकाळात घडवीत यासाठी सातारा जिल्ह्यात किमान ४०० आदर्श शाळा तयार करण्यात येणार असल्याचे प्रतिपादन सातारा जिल्ह्याचे पालकमंत्री शंभूराज देसाई यांनी केले. सातारा येथील जिल्हा परिषदेच्या स्व. यशवंतराव चव्हाण बहुउद्देशिय सभागृहात पालकमंत्री … Read more

खासदार श्रीनिवास पाटलांची नातवंडं अभ्यासातही हुशार अन् समाजकार्यातही पुढे! यामुळे होतंय कौतुक

Srinivas Patail's Grandchildren News

कराड प्रतिनिधी । संतोष गुरवसमाजकार्याची आवड असलेल्या आणि त्यातून जनतेशी कायम नाळ जोडून राहिलेल्या खासदार श्रीनिवास पाटील यांचे अख्खे कुटूंबीय समाजकार्यात आहेत. यामध्ये त्यांची नातवंडंही काही मागे नाहीत. अभ्यासासोबत ते समाजकार्यही करत आहेत. प्रतिकूल परिस्थितीवर मात करून इयत्ता दहावीच्या परिक्षेत उत्तम यश संपादन केलेल्या विद्यार्थ्यांच्या थेट घरी जाऊन पाटील कुटूंबातील नातवंड कु.अंशुमन सारंग पाटील व … Read more