सातारा हाफ हिल मॅरेथॉन स्पर्धेत कोल्हापूरचा उत्तम पाटील प्रथम

Satara News 20240902 122907 0000

सातारा प्रतिनिधी | सातारा रनर्स फाउंडेशनच्या वतीने रविवारी सातारा येथे आयोजित करण्यात आलेल्या ‘जेबीजी सातारा हिल हाफ मॅरेथॉन’ स्पर्धेत कोल्हापूरच्या उत्तम पाटील (वय २४) याने २१ किलोमीटर अंतर १ तास १३ मिनिटे ३२ सेकंदांत पूर्ण करून पुरुष गटात प्रथम क्रमांक पटकविला; तर भंडाऱ्याच्या तेजस्विनी लांबकाने हिने १ तास २६ मिनिटे १८ सेकंदांत शर्यत पूर्ण करत … Read more

साताऱ्याची काजल म्हणते.. ‘चक दे इंडिया’!! ऊसतोड मजुराची मुलगी करणार आता जर्मनीत हॉकी संघाचं नेतृत्व

Kajal News 20230808 151224 0000 jpg

सातारा प्रतिनिधी । सातारा जिल्ह्यातील अनेक खेळाडूंनी आंतरराष्ट्रीय स्थरावर उत्तम कामगिरी केली आहे. सातार्‍याच्या आदिती स्वामीने नुकतेच 17 व्या वर्षी जागतिक स्पर्धेत वैयक्तिक सुवर्णपदक पटकावत यशाला गवसणी घातली आहे. तिच्याप्रमाणेच क्रीडा क्षेत्रात भारतीय हॉकी संघातून एका ऊसतोड करणाऱ्या दामप्त्याच्या लेकीनं कौतुकास्पद कामगिरी केली आहे. माणदेशातील वरकुटे-मलवडीजवळील पाटलुची वस्ती येथील ऊसतोड आई-वडिलांची मुलगी काजलने भारतीय हॉकी … Read more

‘सुवर्णमय’ कामगिरी केलेल्या साताऱ्याच्या अदितीसाठी खासदार उदयनराजेंनी केली Facebook Post

Satara News 4 jpg

सातारा प्रतिनिधी । भारताला जागतिक अजिंक्यपद तिरंदाजी स्पर्धेत कंपाऊंड प्रकारात वैयक्तिक सुवर्णपदक पटकावून देण्याची सुवर्णमय कामगिरी सातारच्या अदिती स्वामी या 17 वर्षीय खेळाडू मुलीने केली आहे. तिने मिळविलेल्या यशाचं सर्वस्तरातून कौतुक केलं जातंय. तिच्या यशाचं साताऱ्याचे खासदार उदयनराजे भोसले यांनी देखील केलं आहे. त्यांनी फेसबुक पोस्टद्वारे अदितीला शुभेच्छा दिल्या असून अदितीने आज देशाच्या इतिहासातील सर्वांत … Read more

सातारच्या लेकीनं करून दाखवलं ! 17 वर्षीय अदिती स्वामीने जागतिक चॅम्पियन स्पर्धेत मिळवलं ‘सुवर्ण पदक’

Aditi Swamy News jpg

सातारा प्रतिनिधी । सातारा जिल्ह्याने अनेक खेळाडू भारताला दिले. भारताला 70 वर्षांपुर्वी पहिले ऑलिम्पिक पदक मिळवून देणारे पैलवान खाशाबा जाधव हे सातारा जिल्ह्यातील कराड तालुक्यातील होते. त्यांच्यानंतर ऑलम्पिक स्पर्धेसह अनेक स्पर्धांमध्ये सातारा जिल्ह्यातील काही खेळाडूंनी चमकदार कामगिरी केली. अशीच चमकदार आणि सुवर्णमय कामगिरी साताऱ्याची लेक आदिती स्वामी हिने करून दाखवली आहे. अदितीने अवघ्या 17 व्या … Read more

ऑलिम्पिकवीर खाशाबा जाधवांचा ‘त्या’ सुवर्ण क्षणांचा व्हिडिओ अखेर 71 वर्षांनंतर जगासमोर !

KhashabaJadhav

कराड प्रतिनिधी | संतोष गुरवहेलसिंकी येथे जागतिक ऑलिम्पिक स्पर्धेत सातारा जिल्ह्यातील कराड तालुक्यातील गोळेश्वर गावचे पैलवान खाशाबा जाधव यांनी भारताला 1952 साली कांस्यपदक मिळवून दिले. त्यावेळी करण्यात आलेल्या पदक वितरण समारंभाची चित्रफीत 71 वर्षांनी जागतिक ऑलिम्पिक संघटनेने नुकतीच प्रसारित केली आहे. कराड तालुक्यातील गोळेश्वर गाव असलेल्या खाशाबा जाधव यांच्या नावाने सुरू होणाऱ्या कुस्ती संकुलाचे काम … Read more

सरावासाठी अद्ययावत सुविधा व साहित्य पाहिजे? ‘या’ तारखेपर्यंत करा अर्ज सादर

Satara District Sports Department News

कराड प्रतिनिधी । सातारा जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालयामार्फत खेळाडू विकास आराखडा तयार करण्यात येत आहे. या आराखड्यामधून सातारा जिल्ह्यातील खेळाडूंना अद्ययावत सुविधा व साहित्य उपलब्ध करुन देण्यात येणार आहे.त्यामुळे सातारा जिल्ह्यातील आंतरराष्ट्रीय व राष्ट्रीय स्तरावर उच्चत्तम कामगिरी केलेल्या खेळाडूंनी दि. 15 जुलै रोजीपर्यत जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालयाकडे अर्ज सादर करून मागणी करावी, असे आवाहन जिल्हा … Read more