साताऱ्यातील शेतमजुराच्या मुलाला ऑलिम्पिक पदकाची हुलकावणी; पराभव झाला, पण कामगिरी शानदार!

Phalatan News 20240730 091929 0000

सातारा प्रतिनिधी | साताऱ्यातील भूमिहीन शेतमजुराचा मुलगा प्रवीण जाधवनं काल (सोमवारी) सायंकाळी पॅरिस ऑलिम्पिकमध्ये आर्चरीच्या उपांत्यपूर्व सामन्यात भारताचं प्रतिनिधीत्व केलं. त्याच्या कामगिरीकडं संपूर्ण देशाचं लक्ष लागून होतं. मात्र त्याच्या संघाला उपांत्यपूर्व सामन्यात पराभवाचा सामना करावा लागला. फलटण तालुक्यातील सरडे गावचा प्रवीण रमेश जाधवची 2020 च्या टोकियो ऑलिम्पिक साठीही निवड झाली होती. भूमिहीन शेतममजुराचा मुलगा असलेल्या … Read more

अर्जुन पुरस्कार विजेता ओजसचा ‘रयत’ने केला गौरव

Satara News 30 jpg

सातारा प्रतिनिधी । सातारा येथील छत्रपती शिवाजी कॉलेज महाविद्यालयाचा आंतरराष्ट्रीय खेळाडू, अर्जुन पुरस्कार विजेता ओजस प्रवीण देवताळे हा साताऱ्यात परतला आहे. तो साताऱ्यात परतताच संस्थेच्या आणि कर्मवीर भाऊराव पाटील विद्यापीठाच्या वतीने ओजसचा नुकताच गौरव करण्यात आला तसेच १० लाख रुपयांचा धनादेश देऊन सन्मान करण्यात आला. यावेळी संस्थेच्या मुख्य कार्यालयात बुधवारी पार पडलेल्या कार्यक्रमात चेअरमन चंद्रकांत … Read more

कराडच्या प्रिशाने आशियाई कॅडेट तायक्वांदो चॅम्पियनशिपमध्ये पटकावला कांस्यपदकाचा बहुमान

Sport News 20230908 225140 0000 jpg

कराड प्रतिनिधी | सातारा जिल्ह्यातील कराडच्या आगाशीवनगर येथील युवा खेळाडू प्रिशा शेट्टीने शुुक्रवारी आशियाई कॅडेट तायक्वांदो चॅम्पियनशिपमध्ये कांस्यपदकाचा बहुमान पटकावला आहे. तिने पदार्पणात पदक विजेती हाेण्याचा पराक्रम गाजवला आहे.तिची लेबनाॅन येथील या आंतरराष्ट्रीय स्पर्धेतील कामगिरी लक्षवेधी ठरली. कॅडेट गटामध्ये पदकाची मानकरी ठरलेली प्रिशा ही महाराष्ट्राची पहिली महिला खेळाडू ठरली आहे. सातारा जिल्ह्याची खेळाडू कुमारी प्रिषा … Read more

साताऱ्यात हिल हाफ मॅरेथॉन स्पर्धेत कराड तालुक्यातील विशाल कांबिरे ठरला उपविजेता

Satara News 20230903 124237 0000 jpg

सातारा प्रतिनिधी | सातारा हाफ हिल मॅरेथॉन स्पर्धेला सकाळी साडे सहा वाजता मोठ्या उत्साहात सुरुवात झाली. स्पर्धेत सुमारे साडे सहा हजार स्पर्धक सहभागी झाले आहेत. या स्पर्धेत कराड तालुक्यातील मसूर येथील विशाल कांबीरे हा उपविजेता ठरला आहे. सातारा पोलीस ग्राउंड ते यवतेश्वर घाट आणि पुन्हा पोलीस ग्राउंड असा स्पर्धेचा मार्ग असून आज सकाळी खासदार उदयनराजे … Read more