सातारा शहरात 50 नव्या उद्यानाच्या उभारणीची प्रक्रिया सुरू

Satara News 20240303 081657 0000 jpg

सातारा प्रतिनिधी | सातारा शहरातील चिमुकल्यांना खेळण्यासाठी आणि नागरिकांना क्षणभर विश्रांती घेत यावी यासाठी सातारा पालिकेने शहरासह हद्दवाढ भागात एकूण ५० उद्यानांची निर्मिती करण्याचा निर्णय घेतला आहे. या उद्यानांच्या पायाभूत सुविधांसाठी वैशिष्ट्यपूर्ण योजनेतून २० कोटींची तरतूदही करण्यात आली आहे. ५० पैकी सात उद्यानांच्या कामास मंजुरी मिळाली असून, लवकरच कामकाजास सुरुवात होणार आहे. नुकत्याच पार पडलेल्या … Read more