जिल्ह्यात समता पंधरवडा 2024 अंतर्गत ‘बार्टी’तर्फे विशेष मोहिमेचे आयोजन

Satara News 2024 04 14T172447.643 jpg

सातारा प्रतिनिधी । अनेकदा मागासवर्गीय व्यक्तीस पालकांमधील अज्ञान व योग्य मार्गदर्शनाचा अभाव इत्यादी कारणांमुळे विहीत कालावधीत जात प्रमाणपत्र न मिळाल्याने त्यांना संविधानिक अधिकारापासून वंचित रहावे लागते असे निदर्शनास आले आहे.त्यानंतर डॉ. बाबासाहेब आंबेडकर संशोधन व प्रशिक्षण संस्था (बार्टी) यांच्या मार्गदर्शनाखाली भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीचे औचित्य साधुन दि. २५ एप्रिल २०२४ पर्यंत समता पंधरवडा … Read more

जिल्ह्यातील तृतीय पंथीयांसाठी 11 तालुक्यात विशेष शिबीराचे आयोजन

Satara News 40 jpg

सातारा प्रतिनिधी । तृतीयपंथीय व्यक्तींचे हक्कांचे संरक्षण व कल्याण या योजनेंतर्गत सातारा जिल्ह्यातील तृतीयपंथीय व्यक्तींना विहीत नमुन्यात प्रमाणपत्र/ओळखपत्र उपलब्ध करून दिले जाणार आहे. यासाठी सातारा जिल्ह्यातील तालुकास्तरावर समाज कल्याण विभागाच्या वतीने विशेष शिबीराचे आयोजन करण्यात आले आहे. समाज कल्याण विभागाच्या वतीने सातारा जिल्ह्यातील ११ तालुक्यात हे शिबीर घेण्यात येणार आहे. त्यामध्ये पाटण तालुका दि. 13 … Read more

जिल्ह्यातील ग्रामपंचायत स्तरावर ‘मेरी मिट्टी मेरा देश’ उपक्रम उत्साहात साजरा करा : ज्ञानेश्वर खिलारी

Dnyaneshwar Khilari News jpg

सातारा प्रतिनिधी । स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव समारोपीय उपक्रमांतर्गत केंद्र शासनाच्या मार्गदर्शक सूचनेनुसार ‘मेरी मिट्टी मेरा देश’ हे अभियान आजपासून जिल्ह्यात राबविले जात आहे. हे अभियान प्रत्येक ग्रामपंचायतीमध्ये उत्साहात साजरे करावे, असे आवाहन मुख्य कार्यकारी अधिकारी ज्ञानेश्वर खिलारी यांनी अधिकाऱ्यांना केले. मुख्य कार्यकारी अधिकारी ज्ञानेश्वर खिलारी यांच्या अध्यक्षतेखाली नुकतीच एक आढावा बैठक पार पडली. या बैठकीत … Read more

सातारा डाक विभाग मुली अन् महिलांसाठी राबविणार ‘ही’ विशेष मोहिम

Satara Post News

सातारा प्रतिनिधी । सातारा जिल्ह्यात महिलांना आर्थिकदृष्ट्या सक्षम बनविता यावे. त्यांना बचतीची सवय लागावी अशाप्रमाणे अनेक मोहीम व योजना शासनाच्या वतीने राबविल्या जातात. त्यापैकी एक अशी मोहीम सातारा डाक विभागाच्यावतीने राबविली जात आहे. सातारा डाक विभागाच्यावतीने अनेक मोहिमा राबवित केंद्र सरकारच्या विविध कल्याणकारी योजना सर्वसामान्य जनतेपर्यंत पोहचवली जाते. याचाच एक भाग म्हणून सातारा डाक विभागामार्फत … Read more