जिल्ह्यात सोयाबीन क्षेत्र वाढूनही योग्य दर मिळेना; शेतकऱ्यांच्या पदरी निराशाच
सातारा प्रतिनिधी । सातारा जिल्ह्यात सोयाबीन क्षेत्रात दरवर्षी वाढ होत असून यंदा तब्बल ९६ हजार हेक्टरवर पीक उत्पादन निघाल्याने सोयाबीनचे उत्पादन वाढले आहे. मात्र, अजूनही दर हमीभावापेक्षाही कमी असल्यामुळे सोयाबीनमागची साडेसाती संपणार कधी? असा प्रश्न शेतकरी वर्गातून उपस्थित केला जात आहे. सातारा जिल्ह्यातील खरीप हंगाम सर्वांत मोठा असतो. सातारा, कराड, कोरेगाव, खटाव या तालुक्यात सोयाबीन … Read more