सातारा जिल्हाधिकारी कार्यालयावर 30 ऑगस्टला निघणार सैनिक आक्रोश मोर्चा; नेमक्या मागण्या काय?

Satara News 42

सातारा प्रतिनिधी । आजी/माजी सैनिक, त्यांचे कुटुंबीय, तसेच शहीद जवानांच्या कुटुंबियांच्या विविध समस्यांसंदर्भात सातारा जिल्ह्यातील माजी सैनिक संघटना व प्यारा मिलिटरी संघाच्या वतीने जिल्हाधिकारी व जिल्हा पोलीस प्रमुखांना नुकतेच निवेदन देण्यात आले. यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी जिल्ह्यातील आजी व माजी सैनिकांच्या प्रलंबित प्रश्नाबाबत चर्चा करण्यासाठी भेटीची वेळ द्यावी तसेच दि. … Read more

सैनिकांच्या कल्याणासाठी शासन कटिबध्द : पालकमंत्री शंभूराज देसाई

Satara News 4

सातारा प्रतिनिधी । सैन्यदल, माजी सैनिक, शहिदांच्या कुटुंबीयांच्या कल्याणासाठी राज्य शासन सदैव कटिबध्द आहे. ज्या शहिदांच्या परिवारांना अद्यापही जागा मिळाली नाही त्यांच्या जागेचा प्रश्न येत्या 27 ऑगस्ट या शहिद गजानन मोरे यांच्या हौतात्म दिनाच्या पुर्वी मार्गी लावू, या विषयासाठी मंत्रालय स्तरावर आढावा घेऊ व या परिवारांना लवकरात लवकर जागा मिळवून देण्यासाठी कसोशिने प्रयत्न करु अशी … Read more

साताऱ्याचे सुपुत्र जवान सुरज यादव यांना नागा बॉर्डर येथे कर्तव्य बजावताना वीरमरण

martyred Soldier Suraj Yadav

कराड प्रतिनिधी | सातारा जिल्ह्यातील कराड तालुक्यातील येरवळे गावचे सुपुत्र व जवान सूरज मधुकर यादव हे आसाम दिवापूर येथे नागा बॉर्डरवर सेवा बजावत शहीद झाले. जवान सुरज यांनी रोइंगमध्ये राष्ट्रपती पदक पटकावले होते. त्यांची 14 वर्ष सेवा झाली असून ते 111 इंजीनियरिंग रेजिमेंट मध्ये कार्यरत होते. याबाबत अधिक माहिती अशी की, कराड तालुक्यातील येरवळे गावचे … Read more