सातारा शहरात पालिकेतर्फे 4 ठिकाणी 150 किलोवॅटचा सोलर प्रकल्प

Satara News 20240819 143325 0000 scaled

सातारा प्रतिनिधी | सद्यस्थितीत विजेची मागणी वाढत चालली असल्यामुळे केंद्र व राज्य शासनाने पारंपरिक ऊर्जा साधनांचा कमीत कमी वापर करून अपारंपरिक ऊर्जा साधनांचा वापर वाढावा, यासाठी कृषी सौर वाहिनी, पीएम सूर्यघर अशा योजना हाती घेतल्या आहेत. पालिकेने ‘माझी वसुंधरा अभियान ३.०’ अंतर्गत शहरात चार ठिकाणी १५० किलोवॅट क्षमतेचे सोलर प्रकल्प कार्यान्वित करण्याचे काम हाती घेतले … Read more

पश्चिम महाराष्ट्रात 900 मेगावॅट क्षमतेच्या सौर ऊर्जा प्रकल्प कामांना सुरुवात; जिल्ह्यातील 39 उपकेंद्रांसाठी काम सुरू

Satara News 73

सातारा प्रतिनिधी । शेतीला दिवसा वीजपुरवठा करण्यासाठी राज्य शासनाच्या मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनी योजना २.० ची युद्धपातळीवर अंमलबजावणीस सुरुवात करण्यात आली आहे. आवश्यक शासकीय जमिनींच्या अधिग्रहणाची प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर पहिल्या टप्प्यात पश्चिम महाराष्ट्रात ९०० मेगावॅट क्षमतेच्या सौर ऊर्जा प्रकल्प उभारण्याच्या कामांना प्रत्यक्ष सुरवात झाली असून १७० उपकेंद्रांना वीजपुरवठा करण्यात येईल व उपकेंद्रांतील वीजवाहिन्यांद्वारे शेतीपंपांना दिवसा … Read more

मुख्‍यमंत्री सौरऊर्जा प्रकल्पासाठी हजारो झाडाची कत्तल; जिल्ह्यात ‘या’ ठिकाणी घडला प्रकार

Man News

सातारा प्रतिनिधी । जिल्ह्यातील माण तालुक्यातील शिखर शिंगणापूर येथे नुकताच एक धोकादायक प्रकार घडला आहे. येथील गायरान गट क्रमांक ४२० मधील १० हेक्टर क्षेत्रात सामाजिक वनीकरण विभागाने लाखो रुपये खर्च करून ११ हजार १११ हजार झाडे लावली होती. मात्र, सोलर कंपनीच्या वतीने सौरऊर्जा प्रकल्पासाठी हजारो झाडांवर जेसीबी फिरवून सर्व भुईसपाट केली आहे. या घडलेल्या प्रकारामुळे … Read more