नाग पकडायला गेलेल्या कलेढोणमधील सर्पमित्राचा सर्पदंशाने मृत्यू

Khatav News 1

सातारा प्रतिनिधी । खटाव तालुक्यातील कलेढोण येथील तरुण सर्पमित्र महेश दत्तात्रय बाबर (वय ३२) या युवकाचा नाग चावल्याने दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना शनिवारी घडली. या आकस्मिक घटनेमुळे सर्वत्र हळहळ व्यक्त करण्यात येत आहे. कलेढोण कुटीर रुग्णालयाच्या हलगर्जीपणामुळे महेशचा मृत्यू झाला असल्याचा आरोप करत ग्रामस्थांसह नातेवाईकांनी तीव्र संताप केला. याबाबत अधिक माहिती अशी की, विखळे येथील … Read more

शिरसवडीत घराजवळच खेळत असताना 5 वर्षाच्या चिमूकल्याला झाला सर्पदंश

Khatav News

सातारा प्रतिनिधी । सर्पदंश झाल्यानंतर बालकाला तिथेच उपचार न करता सातारला न्यायला लावल्यामुळे उपचारा अभावी बालकाचा मृत्यू झाल्याची घटना खटाव तालुक्यातील शिरसवडी गावात घडली आहे. चिमूरड्यावर वेळीच उपचार न मिळाल्याने त्याचा मारीती झाला. दरम्यान, आरोग्य यंत्रणेच्या अक्षम्य निष्काळजीपणाचा व अनास्थेचा चिमुरडा बळी ठरला असल्याने ग्रामस्थांमधून देखील संताप व्यक्त केला जात आहे. अथर्व प्रमोद कवळे (वय … Read more

सर्पदंश मृत्यू रोखण्यासाठी जिल्हास्तरावर कृती आराखडा; आरोग्य विभागाकडून महत्त्वाच्या सूचना

Satara News 2024 05 13T191118.012

सातारा प्रतिनिधी । ग्रामीण भागात दरवर्षी सर्पदंशामुळे अनेकांना आपला जीव गमवावा लागतो. हे मृत्यू रोखण्यासाठी जिल्हास्तरावर कृती आराखडा तयार करण्याच्या सूचना राज्याच्या सार्वजनिक आरोग्य विभागाच्यावतीने देण्यात आलेल्या आहेत. सर्पदंशाच्या मृत्यूचे प्रमाण रोखण्यासाठी आरोग्य विभागाकडून उपाययोजना हाती घेण्यात आलेल्या आहेत. सर्पदंश प्रतिबंध, सर्पदंशाचे परिणाम आणि त्याच्या गंभीर धोक्यांच्या व्यवस्थापनासाठी आरोग्य यंत्रणा अधिक सक्षम करणे आवश्यक आहे. … Read more