बचत गटांसोबत शेतकऱ्यांचा मालास मॉलमध्ये विक्रीसाठी ठेवण्यास जागा उपलब्ध करुन देणार : शंभूराज देसाई
कराड प्रतिनिधी | नवी मुंबई, ठाणे, वाशी आदी ठिकाणी मोठमोठे मॉल आहेत. ठाणे जिल्ह्याचे पालकमंत्री पद माझ्याकडेच असल्यामुळे सातारा जिल्ह्यातील महिला बचत गटांना सवलतीच्या दरात स्टॉल उपलब्ध करून देण्याचा निर्णय ठाणे जिल्हा परिषद प्रशासनाने घेतला आहे. त्यामध्ये सातारा जिल्ह्यातील शेतकर्यांची उत्पादनेही ठेवण्यात येतील, अशी ग्वाही पालकमंत्री शंभूराजे देसाई यांनी दिली. कराड येथील शेती उत्पन्न्न बाजार … Read more