डॉ. भारत पाटणकर ‘या’ दिवशी 5 जिल्ह्यातील शेतकऱ्यांसोबत करणार पंचगंगा नदीपुलावर ‘रास्तारोको’; नेमकी मागणी काय?

Dr. Bharat Patankar News

कराड प्रतिनिधी । श्रमिक मुक्ती दलाचे अध्यक्ष डॉ. भारत पाटणकर यांनी शासनाच्या अन्यायी धोरणाविरोधात थेट आंदोलनाचे हत्यार उपसले आहे. त्यांनी महत्वाची मागणी करत थेट कोल्हापूर येथील पंचगंगा नदीच्या पुलावर बुधवार, दि. २९ रोजी सकाळी 11 वाजता आंदोलन करण्याचा इशारा आज कराड येथे पत्रकार परिषदेतून दिला. जलसंपदा विभागाने सहकारी पाणीपुरवठा संस्था व व्यक्तिगत कृषिपंप धारकांना जलमापक … Read more

गौतम अदानी जिल्ह्यात ‘या’ ठिकाणी उभारणार जलविद्युत प्रकल्प?

Patan News 1 1 jpg

कराड प्रतिनिधी । उद्योगपती गौतम अदानींची महाराष्ट्रातील ज्या ठिकाणावर अथवा प्रकल्पावर नजर पडली कि तो त्यांना मिळणारच अशी सध्या परिस्थिती आहे. राज्यातील अनेक मोठे प्रकल्प सध्या अदानींच्या ताब्यात आहेत.आता अदानींच्या समूहाला महाराष्ट्राच्या सह्याद्री पर्वत रांगेत तीन जलविद्युत प्रकल्प करण्यास केंद्र सरकारने नुकतीच परवानगी दिली आहे. हि परवानगी देताना केंद्राने अनेक कायद्यांना धाब्यावर बसवले आहे. आर्टिकल … Read more

प्रकल्पग्रस्तांच्या मेळाव्यात झाला ‘हा’ एकमुखी निर्णय; डॉ. पाटणकरांनी दिला थेट इशारा

Patan News 3 jpg

पाटण प्रतिनिधी । श्रमिक मुक्ती दलाचे अध्यक्ष डॉ. भारत पाटणकर यांनी पाटण तालुक्यातील कोयनानगर येथे गुरुवारी कोयना धरणग्रस्थांचा मेळावा घेतला. या मेळाव्यात अनेक महत्वाचे निर्णय घेण्यात आले. त्यापैकी राज्याचे पुनर्वसन मंत्र्यांसोबतची रद्द झालेली बैठक ही दि. १२ फेब्रुवारीपर्यंत होऊन त्यामध्ये सकारात्मक चर्चेअंती जमिनी वाटपास सुरूवात झाली पाहिजे . ती झाली तर दि. १३ फेब्रुवारी रोजी … Read more

कराड विमानतळाऐवजी पुसेगावात विमानतळ उभारा; श्रमिक मुक्ती दलाचे जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन

Karad Airport

सातारा प्रतिनिधी । कराडच्या विमानतळ (Kaard Airport) विस्ताराऐवजी पुसेगाव (Pusegaon) येथे विमानतळ उभारावे या मागणीसाठी श्रमिक मुक्ती दलाच्या वतीने जिल्हा परिषद चौक ते जिल्हाधिकारी कार्यालय असा मोर्चा काढण्यात आला. श्रमिक मुक्ती दलाचा विजय असो, विमानतळ विस्तार विरोधी कृती समितीचा विजय असो, जमीन आमच्या हक्काची नाही कोणाच्या बापाची, बागायती जमीन वाचलीच पाहिजे, भैरवनाथ सहकारी पाणी पुरवठा … Read more