पाचगणी पालिकेकडून 39 गाळाधारकांना नोटीसा; 7 दिवसांची दिली मुदत
कराड प्रतिनिधी । सातारा जिल्ह्यात असलेल्या पालिकांकडून शहरातील व्यवसायिकांना व्यवसाय करण्यासाठी भाडेतत्वावर ठराविक करारावर जागा, गाळे दिले जातात. मात्र, त्या जागांवर अतिक्रमण करण्याचे प्रकार काही व्यवसायिक करीत असतात.असाच प्रकार पाचगणी या ठिकाणी घडला आहे. येथील व्यावसायिकांनी पालिकेच्या मंजूर करण्यात आलेल्या गाळ्या व्यतिरिक्त अतिरिक्त बांधकाम, पत्रा शेड बांधण्यात आले आहे. अशा व्यवसायिकांवर पालकेचे मुख्याधिकारी निखिल जाधव … Read more