शिवजयंतीदिनी शिवतीर्थावर होणार शिवछत्रपतींच्या महाभिषेक

Satara News 66 jpg

सातारा प्रतिनिधी । रयतेच्या स्वराज्याचे संस्थापक, हिंदवी साम्राज्याचे प्रवर्तक, युगपुरुष छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंती निमित्ताने दि. 19 फेब्रुवारी रोजी सकाळी 6.45 वाजता, सातारा शिवतीर्थावरील शिवप्रभुंच्या पूर्णाकृती पुतळ्याला दुग्धाभिषेक आयोजन करण्यात आले आहे. याचवेळी तेथे उभारण्यात आलेल्या शिवस्वराज्य प्रेरणा देणाऱ्या 100 फुट उंचीच्या भगव्या ध्वजाचे उद्घाटन, अनावरण नक्षत्रच्या संस्थापिका अध्यक्षा सौ. दमयंतीराजे भोसले यांच्या शुभहस्ते … Read more

साताऱ्यात ढोल-ताशांच्या गजरात गांधी मैदानपासून शिवतीर्थापर्यंत काढली शोभायात्रा

Satara News 48 jpg

सातारा प्रतिनिधी । सांस्कृतिक कार्य विभाग, सांस्कृतिक संचालनालय आणि सातारा जिल्हा प्रशासनाच्या वतीने राजधानी महासंस्कृती महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. यानिमित्त रविवारी गांधी मैदान ते शिवतीर्थ दरम्यान ढोल-ताशांच्या गजरात शोभायात्रा काढण्यात आली. शिवतीर्थावरील छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून शोभा यात्रेची सांगता करण्यात आली. साताऱ्यात ढोल-ताशांच्या गजरात गांधी मैदान ते शिवतीर्थापर्यंत काढण्यात आली शोभायात्रा … Read more

…तर शिवतीर्थावर शिवजयंती दिनी आत्मक्लेश,सामाजिक कार्यकर्ते सुशांत मोरे यांचा इशारा

Satara News 20240202 195515 0000 jpg

सातारा प्रतिनिधी | पोवईनाका येथील शिवतीर्थाच्या परिसरात छत्रपती शिवाजी महाराज, दिवंगत यशवंतराव चव्हाण पुतळा परिसरात नो- फ्लेक्स झोनच्या ठरावाची कडक अंमलबजावणी करावी, अन्यथा शिवजयंती दिनी शिवतीर्थावर आत्मक्लेश आंदोलन करणार असल्याचा इशारा सामाजिक कार्यकर्ते सुशांत मोरे यांनी दिला आहे. ठराव झाला, पण कारवाई नाही सातारा नगरपालिकेने ६ जानेवारी २०२३ रोजी नो फ्लेक्स झोनचा ठराव केला आहे. … Read more

शिवतीर्थावर लोकनेते बाळासाहेब देसाई नावाने आयलँड तयार करणार :पालकमंत्री शंभूराज देसाई

Satara Shambhuraj Desai News

कराड प्रतिनिधी । सातारा शहरात सध्या ज्या मुद्यांवरून वाद पेटलेला आहे त्या शिवतीर्थासंदर्भात चर्चा करण्यासाठी पालकमंत्री शंभूराज देसाई यांनी आज साताऱ्यात बैठक घेतली. या बैठकीत ते नेमकं काय निर्णय घेणार याकडे सर्वांचे लक्ष लागले होते. अखेर मंत्री शंभूराजेंनी शिवतिर्थाबाबत व परिसरातील कामाबाबत महत्वाचे विधान केले. शिवतीर्थाला कोणत्याही प्रकारचा धक्का लावू नये. तसेच या ठिकाणी पूर्वी … Read more

…तर साताऱ्यात मुख्यमंत्री शिंदेंच्या विरोधात आत्मक्लेश आंदोलन करु : सुशांत मोरे यांचा इशारा

Sushant More

सातारा प्रतिनिधी । सातारा शहरातील पोवई नाका अर्थात शिवतीर्थ हे सातारा शहराचे वैभव आहे. मात्र, याठिकाणी असलेले चित्र राजकीय दडपशाहीच्या जोरावर बदलण्याचे प्रयत्न सुरु आहेत. त्यासाठी सर्व शासकीय प्रक्रिया पायदळी तुडवून नामांतरणाचा घाट घातला जात आहे. हि गोष्ट सातारकरांना बिलकुल मान्य नाही. त्यामुळे हा प्रकार त्वरित थांबवावा अन्यथा सातारकरांच्या अस्मितेसाठी मुख्यमंत्री, पालकमंत्री यांच्या विरोधात आत्मक्लेश … Read more