कोयना धरणातील पाण्याने गाठला तळ; गावठाणाचे अवशेष उघड्यावर, बोटींग सेवा बंद

Patan Koyna News 1

पाटण प्रतिनिधी । सातारा जिल्ह्यात सर्वत्र मान्सून पूर्व पावसाने हजेरी लावल्यामुळे लवकरच मान्सून देखील सक्रिय होईल, अशी आशा होती. मात्र, पावसाने दडी मारल्याने बळीराजाची चिंता वाढली आहे. कोयना धरणाच्या बॅक वॉटरचा परिसर कोरडा ठाक पडला आहे. बोटींग सेवा बंद पडल्याने धरणांतर्ग गावातील लोकांच्या दळणवळणाचा प्रश्न गंभीर बनला आहे. शिवसागर जलाशयातील बोटींग सेवा बंद कोयना धरणाच्या … Read more

मुख्यमंत्री शिंदेंच्या गावाकडे जाणारी शिवसागर जलाशयातील तराफा सेवा झाली बंद

Tarafa Service News

सातारा प्रतिनिधी । सातारा जिल्हा परिषद व पर्यटन विभागाच्या वतीने गेल्या अनेक वर्षांपासून शिवसागर जलाशयातून तापोळासह परिसरातील गावांना तराफा, लॉन्च सेवा पुरवली जात आहे. दळणवळणाचे महत्त्वाचे साधन असलेल्या तराफा (बार्ज) व लाँच सेवा जलाशयातील पाणीपातळी कमालीची घटल्याने बंद करण्यात आली आहे. शिवसागर भरल्यानंतरच ही सेवा पूर्ववत असल्याने या 3 भागातील ग्रामस्थांचा दळणवळणाचा प्रश्न निर्माण झाला … Read more

अभ्यासासाठी गेलेल्या दोन मुलींचा शिवसागर जलाशयात बुडून मृत्यू; आशा सेविकेने वाचविले दोघींचे प्राण

Mahabaleshwar News 20240401 124222 0000 jpg

सातारा प्रतिनिधी | तापोळा भागातील दुर्गम वाळणे (ता. महाबळेश्वर) या गावातील चार मुली काल शिवसागर जलाशयात खेळताना बुडाल्या. यातील एक मुलीचा जाग्यावरच मृत्यू झाला, तर एकीला तापोळा येथील आरोग्य केंद्रात नेल्यावर मृत घोषित करण्यात आल्याची घटना रविवारी दुपारी एक वाजण्याच्या सुमारास घडली. सोनाक्षी रामचंद्र सुतार (वय १२), सोनाक्षी तानाजी कदम (वय १२) अशी मृत झालेल्या … Read more

कोयना जलाशयातील तराफा सेवा अचानक पडली बंद; नेमकं कारण काय?

Rafting Service In Koyna Reservoir jpg

सातारा प्रतिनिधी । सातारा जिल्ह्यातील कोयना जलाशयातील दुर्गम व डोंगराळ भागात तराफा सेवा सुरु करण्यात आली होती. ती अचानक बंद झाल्याने अनेक स्थानिक वाहनचालक व पर्यटकांना नाहक त्रास सहन करावा लागतात आहे. दुर्गम कोयना खोऱ्यात कोयना नदीच्या शिवसागर जलाशयातून वाहनांची पाण्यातून वाहतूक करण्यासाठी सातारा जिल्हा परिषदेमार्फत तराफा सेवा सुरू करण्यात आली आहे. मात्र, बामणोली, तापोळा … Read more