आमदार शिवेंद्रराजे अनेक वर्षांनी जलमंदिर पॅलेसमध्ये, उदयनराजेंना दिलं हे ‘गोड’ गिफ्ट!

Satara News 20240914 114018 0000

सातारा प्रतिनिधी | भाजपाचे खासदार उदयनराजे भोसले आणि आमदार शिवेंद्रराजे भोसले यांची साताऱ्यातील जलमंदिर पॅलेसमध्ये राजकीय खलबते झाली‌. अनेक वर्षानंतर आ.शिवेंद्रराजे भोसले जलमंदिर पॅलेसमध्ये आल्याने अनेकांच्या भुवया उंचावल्या. सातारच्या राजकारणात देखील दोन्ही भावांच्या भेटीची चर्चा लागली रंगू आहे. या भेटीत बाबाराजेंनी उदयनराजेंना त्यांच्या आवडीचं कॅडबरी चॉकलेटही दिलं. आमदार शिवेंद्रराजे भोसले हे काही दिवसापूर्वी आजारी होते. … Read more

जल पर्यटन प्रकल्पाच्या माध्यमातून स्थानिकांना रोजगारास प्राधान्य : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

Satara News 71 jpg

सातारा प्रतिनिधी | सातारा जिल्ह्यातील जावळी तालुक्यातील मुनावळे येथे कोयना जलाशय (शिव सागर) तीर येथे महाराष्ट्र शासनाच्या पर्यटन विकास महामंडळाच्या कोयना जल पर्यटन शुभारंभ आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते झाला. यावेळी “कोयना जल पर्यटन केंद्र हे देशातील गोड्या पाण्यातील सर्वात मोठे जल पर्यटन केंद्र आहे. या माध्यमातून पर्यावरण पूरक विकास आणि स्थानिकांना रोजगार या … Read more

श्रीराम प्राणप्रतिष्ठापणा दिवस ‘दिवाळी’ म्हणून साजरा करा – आ. शिवेंद्रसिंहराजे

Satara News 67 jpg

सातारा प्रतिनिधी । अयोध्या येथे दि. 22 जानेवारी रोजी हिंदूच्या अस्मितेचे प्रतीक असलेला रामलल्ला भव्य मंदिरात विराजमान होणार आहे. सुमारे 500 वर्षानंतर हा सुवर्ण दिवस उगवला आहे. त्यामुळे संपूर्ण देशभरात दिवाळी साजरी केली जाणार आहे. सातारा शहरासह जिह्यातील जनतेने हा दिवस दिवाळीप्रमाणे साजरा करावा, असे आवाहन आ. शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी केले आहे. सातारा शहरात आ. … Read more