मंत्रीपद स्वीकारताच शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी दिली ‘ही’ महत्वाची ग्वाही; म्हणाले की…

Satara News 20250101 073143 0000

सातारा प्रतिनिधी | सार्वजनिक बांधकाम खाते या पदाची जबाबदारी माझ्यावर सोपवण्यात आली आहे. हे कॅबिनेट पद सर्वसामान्यांच्या विकासासाठी आहे. महाराष्ट्रातील रस्ते बांधकामांसह सातारा जिल्ह्याच्या विकासासाठी पूर्ण बांधील राहू, माझे मंत्रीपद हे सर्वसामान्यांच्या विकासासाठी आहे. महाराष्ट्रातील दळणवळणाच्या पायाभूत सुविधा प्रगत करण्याबरोबरच सातारा जिल्ह्याच्या विकासासाठी ही मी सातत्याने दक्ष राहील, अशी ग्वाही सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले … Read more

अभयसिंहराजे लोकप्रियच नेते होते…, शरद पवारांनी कधीही हस्तक्षेप केला नाही; मंत्री शिवेंद्रसिंहराजेंच्या आरोपांवर आमदार शिंदेंचं प्रत्युत्तर

Satara News 36

सातारा प्रतिनिधी । सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले (Shivendrasinh Bhonsle) यांनी काल कराड येथे खासदार शरद पवार यांच्यामुळे अभयसिंहराजे भोसले यांच्यावर अन्याय झाल्याचा आरोप केला. त्यांच्या आरोपानंतर आता खा. शरद पवार (Sharad Pawar) गटाचे विधान परिषदेचे आमदार शशिकांत शिंदे (Shashikant Shinde) यांनी प्रत्युत्तर दिलं आहे. त्यावेळी शरद पवार हे निर्णय घेत नव्हते. जिल्ह्यातील नेते निर्णय घेत … Read more

सार्वजनिक बांधकाम शिवेंद्रसिंहराजे भोसले यांच्याकडून सहकारमहर्षी स्व. जयवंतराव भोसले यांना अभिवादन

Karad News 22

कराड प्रतिनिधी । राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले (Shivendrasinh Bhonsle) यांनी आज कराड दौऱ्याप्रसंगी कृष्णा हॉस्पिटल कॅम्पसला भेट दिली. याठिकाणी त्यांनी सहकारमहर्षी स्व. जयवंतराव भोसले (आप्पासाहेब) यांच्या पूर्णाकृती पुतळ्याला अभिवादन केले. नुकत्याच झालेल्या खातेवाटपात सातारा – जावळी विधानसभा मतदारसंघाचे आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले यांची राज्याच्या सार्वजनिक बांधकाम मंत्रीपदी वर्णी लागली. या निवडीनंतर आज प्रथमच मंत्री … Read more

राष्ट्रवादीच्या सत्तेच्या काळात स्व.अभयसिहराजेंवर अन्याय झाला; कराडात बांधकाममंत्री शिवेंद्रराजेंची टीका

Karad News 21

कराड प्रतिनिधी । खासदार उदयनराजे भोसले आणि आमच्यात आता संघर्ष राहिलेला नाही. सातारा जिल्ह्यात आज चार मंत्री महायुतीच्या काळात दिसत आहेत. शरद पवार राष्ट्रवादीच्या सत्तेच्या काळात स्व. अभयसिहराजे यांच्यावर अन्याय झाला त्यांना मंत्रिपदापासून वंचीत ठेवले गेले अन्यथा जिल्ह्याच्या विकासात अधिक भर पडलेली दिसली असती, अशी टीका राज्याचे सार्वजनिक बांधकाममंत्री श्री. छ. शिवेंद्रराजे भोसले (Shivendrasinh Bhonsle) … Read more

‘शिवेंद्रराजेंना मंत्री करा’ म्हणत टॉवरवर आंदोलन; उदयनराजेंनी त्या होमगार्डला फोनवर केलं आवाहन

Satara News 1 2

सातारा प्रतिनिधी । छत्रपती घराण्याचा मान राखा, आमदार शिवेंद्रराजे भोसले यांचा कॅबिनेट मंत्रिमंडळात समावेश करून चांगले पद द्यावे, अशी मागणी करत जालना जिल्ह्यातील सदाशिव ढाकणे या कर्मचाऱ्याने बुधवारी ‘मोबाइल टॉवर’वर चढून आत्महत्येचा इशारा दिला. याची माहिती मिळताच खुद्द खासदार उदयनराजे भोसले यांनी त्यास फोन करून समजूत काढली. तो टॉवरवरून उतरत नसल्याने उदयनराजे यांनी माझी शपथ … Read more

शंभूराज देसाई, शिवेंद्रराजे भोसले की मकरंद आबा…; साताऱ्यात कोणाला मिळणार लाल दिव्याची गाडी?

Satara News 4

सातारा प्रतिनिधी । नुकत्याच पार पडलेल्या विधानसभा निवडणुकीत साताऱ्यातून काँग्रेस आणि शरद पवारांचा बालेकिल्ला महायुतीने हद्दपार केला आहे. ८ विधानसभा मतदारसंघ असलेल्या या सातारा जिल्ह्यातील सर्वच्या सर्व मतदारसंघात महायुतीने आपला विजयी झेंडा फडकवला आणि महाविकास आघाडीला व्हाईटवॉश दिला. साताऱ्यात भाजपचे ४, शिवसेना शिंदे गटाचे २ आणि अजित पवार गटाचे २ आमदार निवडून आले. आता लक्ष … Read more