रुग्णालयात जरांगे पाटलांच्या भेटीनंतर आ. शिवेंद्रराजे भोसले म्हणाले; मी भाजपचा आमदार असलो तरी…

Satara News 20240810 213207 0000

सातारा प्रतिनिधी | मराठा आरक्षणासाठी लढा देणारे आंदोलक मनोज जरांगे पाटील यांची आज सातारा जिल्ह्यात शांतता रॅली पार पडली. या रॅलीनंतर जाहीर सभा सुरू असतानाच जरांगे पाटील यांची प्रकृती अचानक खालावली. दरम्यान, सभेनंतर त्यांना साताऱ्यातील रुग्णालयात दाखल करण्यात आले. दरम्यान, भाजप आमदार शिवेंद्रराजे भोसले यांनी रुग्णालयात जाऊन जरांगे पाटील यांची भेट घेतली. भेटीनंतर त्यांनी “मी … Read more

‘लोकशाहिरां’च्या भारतरत्न पुरस्काराची शिवेंद्रसिंहराजेंची फडणवीसांकडे मागणी

Shivendraraje Bhosale News 20240802 114107 0000

सातारा प्रतिनिधी | मुंबई येथे भाजप आ. शिवेंद्रसिंहराजेंच्या नेतृत्वाखाली साताऱ्यातील मातंग समाजाच्या शिष्टमंडळाने उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली. यावेळी दलित साहित्याचे संस्थापक असलेल्या लोकशाहिरांनी संयुक्त महाराष्ट्र चळवळीतही मोलाची भूमिका बजावली आहे. अशा या थोर समाजकारणी, लोकहितवादी लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांना लवकरात लवकर भारतरत्न पुरस्काराने गौरविण्यात यावे, अशी मागणी आ. शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी उपमुख्यमंत्री ना. … Read more

पर्यटनस्थळांवर सुरक्षिततेच्या आवश्यक त्या उपाययोजना करा; शिवेंद्रसिंहराजेंच्या महत्वाच्या सूचना

Satara News 63

सातारा प्रतिनिधी । सातारा आणि जावळी तालुक्यात प्रतिवर्षी पावसाळी पर्यटन प्रारंभ होतो. भांबवली, वजराई, ठोसेघर आदी धबधबे पहाण्यासाठी पर्यटकांची गर्दी होते; मात्र गोंधळ आणि हुल्लडबाजी यांमुळे सातत्याने दुर्घटना घडत असतात.अशा पर्यटनस्थळी पर्यटनास बंदी करण्यात आली आहे; मात्र त्याचा परिणाम स्थानिक भूमीपुत्रांच्या उद्योग-व्यवसायावर होऊन त्यांचे व्यवसाय धोक्यात आले आहेत. स्थानिकांचे हाल होऊ नयेत; त्यांचा चरितार्थ सुरळीत … Read more

सातारकरांना बाहेरच्यांनी स्वाभिमान शिकवू नये, अन्यथा जशास तसे उत्तर देवू; आ. शिवेंद्रराजेंचा इशारा

Shivendraraje Bhosale News 20240425 115109 0000 jpg

सातारा प्रतिनिधी | देगाव एमआयडीसीचे शिक्के उठवणाऱ्यांनी सातारकरांचे नुकसान केले आहे. बाहेरच्या लोकांनी येऊन सातारा जिल्ह्यातील जनतेला स्वाभिमान शिकवू नये. विकासाच्या आड येणारे सातारकरांना स्वाभिमान शिकवत असतील तर त्यांना त्याच भाषेत उत्तर देवू, असा इशारा आ. शिवेंद्रराजे भोसले यांनी दिला. खा. उदयनराजे भोसले यांच्या प्रचारानिमित्त सोनगाव (ता. सातारा) येथील सप्तपदी मंगल कार्यालयात झालेल्या शेंद्रे जिल्हा … Read more

कोयना जलाशयाच्या पर्यटनाला मंजुरी; 45.38 कोटी रुपयांची तरतूद

koyna news 20240207 075659 0000 jpg

सातारा प्रतिनिधी | सातारा-जावलीचे भाजपचे आमदार शिवेंद्रराजे भोसले यांच्या पाठपुराव्याला आणखी एक मोठे यश मिळाले आहे. कोयना जलाशयात मुनावळे (ता. जावली) येथे जागतिक दर्जाचे जलपर्यटन, वॉटर स्पोर्ट्स प्रकल्प सुरु करण्यासाठी राज्य शासनाच्या पर्यटन व सांस्कृतिक कार्य विभागाने मंजुरी दिली आहे. त्यासाठी ४५.३८ कोटी रुपये मंजूर करण्यात आले आहेत. या प्रकल्पाला मंजुरी दिल्याबद्दल आमदार शिवेंद्रराजेंनी मुख्यमंत्री … Read more

अजिंक्यताऱ्याच्या राजसदरेने अनुभवला शिवकाल!; शिवेंद्रराजेंची उपस्थिती

Satara News 20240113 131325 0000 jpg

सातारा प्रतिनिधी | जय भवानी.. जय शिवाजी असा जयघोष, हलगीचा कडकडाट अन् तुतारीच्या निनादात किल्ले अजिंक्यताऱ्यावर शुक्रवारी छत्रपती शाहू महाराजांचा शिवराज्याभिषेक दिन तथा सातारा स्वाभिमान दिन मोठ्या उत्साहात पार पडला. स्वाभिमान दिनानिमित्त आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले यांच्या प्रमुख उपस्थितीत छ. शाहू महाराजांच्या प्रतिमेची शुक्रवारी सकाळी किल्ल्याच्या मुख्य प्रवेशद्वारापासून मंगळाई देवीपर्यंत पालखीतून सवाद्य मिरवणूक काढण्यात आली. देवतांचे … Read more

छ. शिवाजी महाराजांची लंडनमधील वाघ नखे खोटी हे सिध्द करून दाखवा; साताऱ्यात शिवेंद्रराजेंचे विरोधकांना आव्हान

Shivendraraje Bhosale News jpg

सातारा प्रतिनिधी । छत्रपती शिवाजी महाराज यांनी ज्या वाघनखांनी अफझलखानाचा कोथळा काढला. त्यासारखी व त्यावेळची वाघनखं महाराष्ट्राच्या जनतेला पुन्हा पाहायला मिळणार आहेत. लंडनच्या व्हिक्टोरिया म्युझियममधून वाघनखं महाराष्ट्रात आणली जाणार आहेत, परंतु ती वाघनखं महाराष्ट्रात येण्याअगोदरच त्यावरून राजकीय आरोप-प्रत्यारोप सुरू झाले आहेत. शिवसेनेचे नेते आदित्य ठाकरे यांनी ही वाघनखं छत्रपती शिवाजी महाराजांनी वापरले आहेत का? असा … Read more