साताऱ्यात ‘मशिद परिचय’ उपक्रमात घेतला शिवेंद्रसिंहराजेंसह उदयनराजेंनी सहभाग
सातारा प्रतिनिधी | सातारा बैतुलमाल कमिटीच्या वतीने रविवारी शाही मशिदमध्ये आयोजित केलेल्या मशिद परिचय उपक्रमास नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. उपक्रमात खासदार उदयनराजे भोसले आणि आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनीही सहभाग नोंदवला. यानंतर त्यांनाही मशिद व त्या ठिकाणच्या नित्यक्रमाची माहिती देण्यात आली. सांप्रदायिक सद्भावना जोपासली जावी, स्नेहभाव वाढीस लागावा, यासाठी या उपक्रमाचे आयोजन करण्याचा निर्णय शहरातील मुस्लिम … Read more