उदयनराजे, शिवेंद्रराजेंना केंद्रात अन् राज्यात कॅबिनेट मंत्रिपद द्या : सुवर्णा पाटील
सातारा प्रतिनिधी । केंद्रात खासदार उदयनराजे भोसले आणि राज्यामध्ये शिवेंद्रसिंहराजे भोसले यांना कॅबिनेट मंत्रीपद देण्याची मागणी भाजपा महिला मोर्चा प्रदेश उपाध्यक्षा सुवर्णा पाटील यांनी भाजपा श्रेष्ठींकडे केली आहे. सुवर्णा पाटील यांनी यासंदर्भात प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकात म्हटले आहे की, संविधान बदलले जाणार असल्याचा अपप्रचार, अल्पसंख्याकांमध्ये जाणीवपूर्वक निर्माण केलेले असुरक्षिततेचे वातावरण, आरक्षणावरुन निर्माण केला गेलेला संभ्रम, शेतकऱ्यांमधील … Read more