उदयनराजे भोसलेंनी 4 आमदारांसह घेतली फडणवीस-अजित पवारांची भेट; केली ‘ही’ मागणी
सातारा प्रतिनिधी । राज्यातील विधानसभा निवडणुकीच्या निकालानंतर आता महायुती सरकारचा नव्या मंत्रिमंडळाचा विस्तार होऊन शपथविधी होणार आहे. या सरकारमध्ये सातारा जिल्ह्यात कोणाला मंत्रिपद मिळणार याकडे सर्वांचे लक्ष लागून राहिले आहे. यामध्ये आ.शंभूराज देसाई, आ. शिवेंद्रराजे भोसले, आ.महेश शिंदे, कराड उत्तरचे आ. मनोज घोरपडे, कराड दक्षिणचे आ.अतुल भोसले,आ. मकरंद पाटील आणि आ. जयकुमार गोरे यांच्या नावाची … Read more