शिवाजी विद्यापीठाचे उपकेंद्र साताऱ्यात करण्यासाठी समिती स्थापन

Shivaji University News jpg

कराड प्रतिनिधी । कोल्हापूर येथील शिवाजी विद्यापीठाचे उपकेंद्र सातारा येथे होण्यासाठी गेल्या दहा ते पंधरा वर्षापासून विविध महाविद्यालये, प्राध्यापक वर्ग, विद्यार्थी संघटनांकडून मागणी केली जात होती. यासंदर्भात अनेकवेळा लोकप्रतिनिधी, विद्यार्थी संघटनांच्यावतीने विद्यापीठ प्रशासन, जिल्हाधिकारी यांना निवेदने देण्यात आली होती. तसेच वेळोवेळी आंदोलने ही करण्यात आली होती. याची दखल घेत व्यवस्थापन परिषदेने प्राचार्य डॉ. आर. व्ही. … Read more

फार्मा क्षेत्रातील विद्यार्थ्यांना परदेशात मोठी संधी उपलब्ध : डॉ. अनिल घुले

Karad News 1 jpg

कराड प्रतिनिधी | संपूर्ण जगात फार्मसी इंडस्ट्री झपाट्याने वाढत आहे. त्यामुळे फार्मा क्षेत्रातील विद्यार्थ्यांना परदेशात मोठी संधी उपलब्ध असल्याचे प्रतिपादन शिवाजी विद्यापीठाच्या आंतरराष्ट्रीय घडामोडी विभागाचे माजी संचालक डॉ. अनिल घुले यांनी केले. कृष्णा विश्व विद्यापीठाच्या फार्मसी अधिविभागातर्फे आयोजित ‘फार्मा क्षेत्रातील परदेशातील संधी’ या विषयावरील राष्ट्रीय परिषदेच्या उद्घाटनप्रसंगी ते बोलत होते. अध्यक्षस्थानी कुलसचिव डॉ. एम. व्ही. … Read more

शिवाजी विद्यापीठातील ‘तो’ कार्यक्रम BJP की सामाजिक न्याय परिषदेचा?

Amit Jadhav Youth Congress News 1

कराड प्रतिनिधी । कोल्हापुरातील शिवाजी विद्यापीठात रविवारी एक संस्था व विद्यापीठाच्या मार्फत सामाजिक न्याय परिषदेचा कार्यक्रम घेण्यात आला. कार्यक्रमास केंद्रीय आरोग्य राज्यमंत्री भारती पवार, कामगार मंत्री सुरेश खाडे यांची उपस्थिती होती. कार्यक्रमावेळी काँग्रेस पक्ष व माजी खासदार राहुल गांधी, खासदार सोनिया गांधी यांच्यावर काही जणांनी व्यासपीठावरून टीका करत कार्यक्रमास राजकीय स्वरूप दिले. यावरून कुलगुरू डॉ. … Read more