साताऱ्यातील ‘या’ महाविद्यालयात होणार 12 जानेवारीला ‘अनोखा’ परिसंवाद

Satara News 50 jpg

सातारा प्रतिनिधी । भारतीय राज्यघटनेच्या अमृतमहोत्सवी वर्षानिमित्त सातारा येथील छत्रपती शिवाजी महाविद्यालयाच्या इतिहास विभागमार्फत परिसंवाद आणि मराठवाडा इतिहास परिषदेचे 43 वे राष्ट्रीय अधिवेशन आयोजितकरण्यात आले आहे. दि. 12 व 13 जानेवारी 2024 रोजी बॅरिस्टर पी. जी. पाटील सभागृहात होणाऱ्या या अधिवेशनात परिसंवादाचा कार्यक्रम पार पडणार आहे. साताऱ्यातील छत्रपती शिवाजी महाविद्यालयात आयोजित करण्यात आलेल्या या अधिवेशनात … Read more

साताऱ्यातील ‘या’ महाविद्यालयात रंगला भाषांचा सोहळा

Satara News 20231211 205238 0000 jpg

सातारा प्रतिनिधी | वैविधततेत एकता राखण्याची किमया केवळ भारतातच आहे. याची झलक तरूणाइने छत्रपती शिवाजी महाविद्यालयात भारतीय भाषा उत्सवात अनुभवली. काश्मिरी, कन्नड, भोजपुरी, संस्कृत, गुजराती भाषेत संवाद साधून भारतीय भाषा आणि त्यांची समृध्द परंपरा याचे ज्ञान विद्यार्थ्यांना या निमित्ताने मिळाले. कर्मवीर भाऊराव पाटील विद्यापीठ साताराचे भाषा मंडळ व छत्रपती शिवाजी कॉलेजचा मराठी, हिंदी, संस्कृत व … Read more