साताऱ्यात शिव जयंती उत्सव उत्साहात, शिवरायांच्या पुतळ्यावर पुष्पवृष्टी

Satara News 86 jpg

सातारा प्रतिनिधी । हिंदवी स्वराज्याचे संस्थापक युगपुरुष छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती सातारा शहरासह जिल्ह्यात मोठ्या दिमाखात साजरी करण्यात आली. शहरात पोवई नाक्यावर असलेल्या छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याला नक्षत्रच्या संस्थापक अध्यक्ष दमयंतीराजे भोसले यांच्या हस्ते सकाळी पाच नद्यांच्या पाण्याने जलाभिषेक आणि दुग्धाभिषेक घालण्यात आला. यानंतर पुतळ्यावर हेलिकॉप्टरमधून पुष्पवृष्टी देखील करण्यात आली. सोमवारी सकाळी ब्रह्मवृंद्धांच्या … Read more

शिवजयंती महोत्सवात मशालींनी उजळला अजिंक्यतारा

Satara News 85 jpg

सातारा प्रतिनिधी । छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त शिवजयंती महोत्सव २०२४ चे आयोजन करण्यात आले. या महोत्सवाच्या रविवारी रात्री किल्ले अजिंक्यतारावर मशाल महोत्सव आणि लेजर शोचे आयोजन करण्यात आले होते. यामुळे किल्ले अजिंक्यतारा हजारो मशालींनी उजळून निघाला तर सातारा शहर लेजर शोच्या प्रकाशात न्हाऊन निघाले. भाजप आ. शिवेंद्रसिंहराजेंच्या मार्गदर्शनाखाली शिवजयंती महोत्सव समिती यांच्यावतीने रविवारी किल्ले … Read more

कराडात छत्रपती शिवाजी महाराजांच्या अश्वारूढ पुतळ्यास आ. बाळासाहेब पाटील यांच्याकडून अभिवादन

Karad News 27 jpg

कराड प्रतिनिधी । छत्रपती शिवाजी महाराजांची ३९४ वी जयंती संपूर्ण देशभर मोठ्या उत्साहात साजरी होत आहे. दरम्यान, छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंतीनिमित्त आज कराड शहरात शाळेच्या विद्यार्थ्यांच्यावतीने शोभायात्रा काढण्यात आली. यावेळी दत्त चौकातील छत्रपती शिवाजी महाराजांच्या अश्वारूढ पुतळ्यास आमदार बाळासाहेब पाटील यांनी पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले. “छत्रपतींच्या मनातले स्वराज्य स्थापन करण्यासाठी कटिबद्ध राहू,” अशी ग्वाही … Read more

‘दिवान-ए-आम’मध्ये गुंजणार छत्रपती शिवरायांची शौर्यगाथा; पंतप्रधान मोदींसह उदयनराजे राहणार उपस्थित

Satara News 78 jpg

सातारा प्रतिनिधी । दिल्ली येथील आग्रामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांच्या 394 व्या जयंतीनिमित्त शिवजयंती महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. त्यामुळे आग्रा किल्ल्यातील ‘दिवान-ए-आम’मध्ये छत्रपती शिवरायांची शौर्यगाथा पुन्हा एकदा गुंजणार आहे. या भव्यदिव्य सोहळ्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी व छत्रपती शिवाजी महाराजांचे वंशज खा. छ. उदयनराजे भोसले यांच्यासह केंद्रातील व राज्यातील मंत्री उपस्थित राहणार आहेत. आग्रा येथील लाल … Read more