शिरवळात पार पडले शेळीसह कुक्कुट पालन प्रशिक्षण

Copy of Satara News 20240118 184805 0000 jpg

सातारा प्रतिनिधी | जागतिक बँक अर्थसहाय्यित मा. बाळासाहेब ठाकरे कृषि व्यवसाय व ग्रामीण परिवर्तन प्रकल्प, पशुसंवर्धन विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने शिरवळ येथे नुकतेच ‘शेळी व परसातील कुक्कुट पालन प्रशिक्षण’ या विषयावर प्रशिक्षण पार पडले. यावेळी पशु व मत्स्य विज्ञान विद्यापीठ नागपूरचे विस्तार शिक्षण संचालक डॉ. अनिल भिकाने यांनी दृकश्राव्य प्रणालीद्वारे उपस्थित प्रशिक्षणार्थींना मार्गदर्शन केले. यावेळी … Read more

सातारा जिल्ह्यातील 49 स्मार्ट प्राथमिक आरोग्य केंद्रांचा मुख्यमंत्र्यांच्या हस्ते शुभारंभ

Satara News 68 jpg

सातारा प्रतिनिधी । राज्यातील सर्वसामान्य जनतेला दर्जेदार आरोग्य सुविधा देण्यासाठी राज्य शासन कटिबद्ध असून सातारा जिल्ह्यातील प्राथमिक आरोग्य केंद्रे सुसज्ज करण्यासाठी सुरू करण्यात आलेला ‘स्मार्ट पीएचसी’चा सातारा पॅटर्न राज्यभर राबविण्यात येईल, असे प्रतिपादन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केले. मुख्यमंत्री श्री. शिंदे यांच्याहस्ते जिल्ह्यातील ४९ स्मार्ट प्राथमिक आरोग्य केंद्रांचा (स्मार्ट पीएचसी) व अन्य उपक्रमांचा ई- शुभारंभ, … Read more

उड्डाण पुलाच्या कामामुळे सातारा-पुणे मार्गावरील वाहतुकीत उद्यापासून बदल

Satara News 20231205 232145 0000 jpg

सातारा प्रतिनिधी | शिरवळ हद्दीतून जाणाऱ्या राष्ट्रीय महामार्गावर शिंदेवाडी फाटा येथे नवीन उड्डाण पुलाचे काम मंगळवारी सुरू झाले आहे. त्यामुळे पुणे सातारा-मार्गावर खंडाळा हद्दीत ठिकठिकाणी वाहतूक वळविण्यात आली आहे. तशी अधिसूचना जारी करण्यात आली असून पोलिस बंदोबस्त देखील तैनात करण्यात आला आहे. काम पूर्ण होईपर्यंत वाहतुकीत बदल खेड-शिवापूर ते शेंद्रे-सातारा दरम्यान काम सुरू आहे. त्याअंतर्गत … Read more