डी. पी. जैन कंपनीस 38 कोटी 60 लाखांचा दंड; तहसिलदारांची कारवाई
कराड प्रतिनिधी | कराड तालुक्यातील शिरगाव येथे परवान्यापेक्षा जादा उत्खनन केल्याचे महसूल विभागाने केलेल्या पाहणीत दिसून आले आहे. जादा उत्खनन प्रकरणी डी. पी. जैन कंपनीस ३८ कोटी ६० लाख ११ हजार ९०० रुपये दंड कराडच्या तहसीलदारांच्या वतीने ठोठावण्यात आला आहे. शिरगाव (ता. कराड) येथील एका गटातून डी. पी. जैन कंपनीस ठरावीक मर्यादेपर्यंत गौण खनिजच्या उत्खननास … Read more