जिल्हा परिषदेतील भरतीतील ‘त्या’ प्रकरणावरून सरकारवर ताशेरे; उच्च न्यायालयाकडून गंभीर दखल

Satara News 2024 10 13T112054.706

सातारा प्रतिनिधी | सातारा परिषदेतील आरोग्य सेविकांच्या भरतीमध्ये उच्चशिक्षित महिला उमेदवारांना अपात्र ठरवून कमी शैक्षणिक अर्हतेच्या उमेदवारांना पात्र ठरवले. आरोग्य खात्याच्या या भोंगळ कारभाराची उच्च न्यायालयाने गंभीर दखल घेतली असून शिंदे सरकारवर ताशेरे ओढले आहेत. आरोग्य सेविकांच्या संपूर्ण भरती प्रक्रियेत घोडचूक केल्याचे दिसून येते, असे निरीक्षण नोंदवत न्यायालयाने सरकारला प्रतिज्ञापत्राद्वारे खुलासा करण्याचा आदेश दिला आहे. … Read more

मुख्यमंत्री तीर्थदर्शन योजनेत सातारा जिल्ह्यातील ‘या’ दोन तीर्थस्थळांचा समावेश

Satara News 60

सातारा प्रतिनिधी । राज्यातील जेष्ठ नागरिकांना उतारवयात देवदर्शन करता यावं, कोणतीही आर्थिक अडचण पडू नये यासाठी शिंदे सरकारने मुख्यमंत्री ‘तीर्थ दर्शन’ योजना जाहीर केली होती. या योजनेतील पात्र नागरिकांचा प्रवासाचा, राहण्याचा आणि भोजनाचा खर्च सरकार उचलणार आहे. विशेष म्हणजे मुख्यमंत्री तीर्थदर्शन योजनेत सातारा जिल्ह्यातील दोन तीर्थस्थळांचा समावेश करण्यात आलेला आहे. यामध्ये वाई तालुक्यातील मांढरदेव येथील … Read more