पुणे – बंगळूर राष्ट्रीय महामार्ग ओलांडताना अज्ञात वाहनाच्या धडकेत तरुणाचा मृत्यू

Pune Bangalore National Highway News jpg

सातारा प्रतिनिधी । पुणे – बंगळूर राष्ट्रीय महामार्ग ओलांडत असताना एका तरूणाच्या पोटावर अज्ञात वाहनाचे चाक गेल्याने त्याचा रुग्णालयात नेण्यापूर्वीच मृत्यू झाल्याची घटना बुधवारी रात्री शेंद्रे, ता. सातारा येथे घाटली. सुनील यशवंत मोहिते (वय २१, रा. शेंद्रे, ता. सातारा) असे मृत तरूणाचे नाव आहे. याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, पुणे – बंगळूर राष्ट्रीय महामार्गावर … Read more