“सत्तेच्या माध्यमातून माझे राजकीय करिअर उद्ध्वस्त करण्याचा प्रयत्न,पण…; माजी मंत्री शशिकांत शिंदे स्पष्टच बोलले

Shashikant Shinde News jpg

सातारा प्रतिनिधी । राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे खासदार शरद पवार हे आज सातारा जिल्हा दौऱ्यावर आले असताना त्यांनी माध्यमांशी संवाद साधत. यावेळी त्यांच्यासोबत खासदार श्रीनिवास पाटील, माजी मंत्री शशिकांत शिंदे उपस्थित होते. पवारांच्या पत्रकार पत्रकार परिषदेनंतर माजी मंत्री शिंदे यांनी त्यांच्यावर मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीतील कथित शाैचालय घोटाळ्या प्रकरणी करण्यात आलेल्या आरोपावर आपली भूमिका मंडळी. … Read more

‘आता तुमच्या पापाचा घडा भरलाय…’; आमदार शशिकांत शिंदेंचा BJP ला थेट इशारा

Shashikant Shinde News jpg

सातारा प्रतिनिधी । भाजपच्यावतीने महाविकास आघाडीच्या निषेधार्थ नुकतेच आंदोलन करण्यात आले. या आंदोलनावरून राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार शशिकांत शिंदे यांनी भाजपवर निशाणा साधला आहे. कंत्राटी भरती रद्द केल्यानंतर भाजपकडून महाविकास आघाडीच्या विरोधात झालेले आजचे आंदोलन म्हणजे चोराच्या उलट्या बोंबा आहेत. मागील अधिवेशनात कंत्राटी भरतीचे बिल तुम्हीच मंजूर केले होते, आता का बदलत आहात. हे तुमचे पाप … Read more

महामार्गाचा ठेकेदार कोणाचा जावई आहे काय…; दुरवस्थेवरून आ. शशिकांत शिंदेंचा संताप

Shashikant Shinde 20230909 140147 0000 jpg

सातारा प्रतिनिधी | गेल्या काही दिवसांत पुणे – बंगळूर राष्ट्रीय महामार्गाची मोठ्या प्रमाणात दुरवस्था झाली आहे. यावरून दिशा समितीच्या बैठकीत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे खासदार श्रीनिवास पाटील व आमदार शशिकांत शिंदे यांनी अधिकाऱ्यांवर चांगलाच संताप व्यक्त केला. महामार्गाचा ठेकेदार कोणाचा जावई आहे की काय? जिल्ह्यातील जनतेने फक्त टोलचे पैसेच भरत बसायचे का? यापुढे जर सोयीसुविधा मिळणार … Read more

मला फक्त दिल्लीत सोडा; बघा मी काय करून दाखवतो; साताऱ्यातील NCP च्या बढया नेत्याचं मोठं विधान

Sharad Pawar NCP

कराड प्रतिनिधी । सातारा जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेसचा बालेकिल्ला राहिला आहे. या बालेकिल्ल्याला भाजपकडून अनेक हादरे देण्याचा प्रयत्न करण्यात आला. मात्र, राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा खा. शरद पवार यांनी हा बालेकिल्ला कुणाच्याही हातात जाऊन दिलेला नाही. आगामी सातारा लोकसभेच्या निवडणुकीत भाजपचे खा. उदयनराजे भोसले यांच्या विरोधात राष्ट्रवादी कुणाला निवडणुकीच्या रणांगणात उतरवणार हे पहावे लागणार आहे. अशात विधानपरिषदेचे … Read more